३१ डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे ३१ हजार पोलीस हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातूनही पहारा ठेवला जाणार आहे.
Read More
राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. परंतु नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकांनी नियोजनाची सुरुवात सुद्धा केली. अशातच राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच संचारबंदीबाबत नियम जाहीर केले. पण आता या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आलीये, असे दिसून येत आहे.