कर्ज घेतलं की, कर्जाची रक्कम तर भरावीच लागते, तसेच त्यावर व्याजही भरावे लागते. निकडीची गरज निर्माण झाल्यावर कर्ज घेतलं जातं. काही वैयक्तिक कारणांसाठी, बँकांकडून किंवा अन्य संस्थांकडून वैयक्तिक कर्ज मिळतं, पण वैयक्तिक कर्जावर फार चढ्या दराने व्याज भरावे लागते, त्याऐवजी वित्तीय मालमत्तांवर म्हणजेच केलेल्या विविध गुंतवणुकींवर कर्ज घ्यावे. यामुळे कमी दराने व्याज भरावे लागते. खर्च वाचतो. मुदत ठेवी (बँकांत व अन्य ठिकाणी) ’जीवन विमा पॉलिसी’, ‘भविष्यनिर्वाह निधी’ (पीएफ) आणि सोनं यात दीर्घ मुदतीची गुंतवणूक करुन चांग
Read More
म्युच्युअल फंड - एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन )