मुस्लिम राजकारणामध्ये पुढारलेला मुस्लिम समाज विरुद्ध मागास राहिलेला मुस्लिम समाज हे द्वंद्व सुरू होणार आहे.
Read More
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या दुसर्या कार्यकाळात राज्याच्या मंत्रिमंडळात मुस्लिमांतल्या पसमांदाअंतर्गत येणार्या वीणकर समाजातील दानिश आझाद अन्सारी यांना राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाबरोबरच मुस्लीम वक्फ आणि हज विभागाची जबाबदारीही देण्यात आलेली आहे.