महाराष्ट्रात पुन्हा एकदा काही असामाजिक घटकांकडून दलित कुटुंबावर अत्याचार करण्यात आल्याची चिंताजनक घटना समोर आली आहे.
Read More
काश्मीर आणि कैराना येथे घडलेल्या हिंदू धर्मीयांच्या पलायनाची पुनरावृत्ती मुंबईसारख्या शहरात होणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शहरातील मालाड या उपनगरातील मालवणी या भागात एका वस्तीत घर सोडून जाण्यासाठी हिंदू धर्मीयांवर इतर धर्मीयांकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. वस्तीतून घर सोडून जाण्यासाठी विविध प्रकारे हिंदू धर्मीयांचा छळ केला जात असून या वस्तीत आता केवळ नऊ दलित हिंदू कुटुंबे वास्तव्यास आहेत.