Ram Navami प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये रामनवमी (Ram Navami) शोभायात्रेत काही जिहाद्यांनी रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दगडफेक केल्याचा दावा भाजपने केला. भाजपने दावा केला की, ते शोभायात्रेतून परतत असताना दगडफेक करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊनही पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
Read More
गडावर जाणार्या भाविकांची पदयात्रा अडवून वाद्य वाजवण्यास मनाई करत भाविकांच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी अडावद पोलिसांनी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.