सायबर गुन्हेगारी रोखणे तसेच सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, ७ एप्रिल रोजी केले.
Read More
cyber crime म्यानमारमध्ये सायबर गुन्हेगारीच्या (cyber crime) टोळीत अडकलेल्यांमध्ये ७० भारतीय नागरिकांचा समावेश होता. म्यानमार आणि थायलंडच्या सुरक्षा दलांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. त्यानंतर त्यांना थायलंडला हलवण्यात आले आहे. आतापर्यंत १३३ हून अधिक भारतीयांना या सुविधांच्या माध्यमातून वाचवण्यात आले. म्यावडी प्रदेशात कार्यरत असलेल्या गुन्हेगारी छावणीचे अनेक संशयित आयोजक आहेत.
नवी दिल्ली : देशात डिजिटल अटक (Digital Arrest) फसवणुकीची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय गृह मंत्रालय कारवाईत आले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात याचा उल्लेख केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती डिजिटल अटक प्रकरणांचा तपास करणाऱ्या संबंधित एजन्सी किंवा पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेवेल.
देशातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने आता ट्विटरचा वापर सुरु केला आहे. यासाठी ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले असून याद्वारे, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती केली जाणार