सिनेक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत, समाजभान जपणार्या वनिता राजे गडदे यांची गोष्ट...
Read More
स्वत:च्या सर्व जबाबदार्या पूर्ण करत मराठी संगीत रंगभूमीची सेवा करणार्या गुणवंत अभिनेत्री, कलाकार प्राजक्ता शहाणे यांच्याविषयी...
रंगमंचावर नृत्यकला साकारताना, तिच्यातील अंतरंगाचा वेध घेणारे कलावंत फार क्वचितच आढळून येतात. हेच अंतरंग जगासमोर मांडणार्या आणि लावणी साकारणार्या पवन तटकरे याच्याविषयी...
स्वत:मधील कलेच्या आवडीला करिअर म्हणून बघत, त्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करणार्या रंगभूमीवरील कला क्षेत्रातील नव्या दमाचा दिग्दर्शक असलेल्या वृशांक कवठेकर यांच्याविषयी...
‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात होते. त्यामुळे परंपरा असो वा संविधान ‘लोक’ हा घटक पूर्वापार आपल्या देशात सर्वच दृष्टींनी केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वाधिक सांस्कृतिक विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात ‘लोक’ या घटकाचा विचार करताना फक्त ‘माणसं’ या संकुचित दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही. या लोकांशी जोडलेल्या विविध संस्कृती, कला, परंपरा अशा सगळ्याच गोष्टींचा समग्र विचार करावा लागतो. मग त्यात लोककला ( Folk Artist of India ) आणि लोकसंस्कृत
लोककलेच्या ( Folk Art ) आणि लोककलाकारांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारे प्रा. डॉ आनंद गिरी. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा आढावा...
कला तुम्ही का जगायचे हे शिकवेल, हे पु. ल. देशपांडे यांनी सांगितलेले सूत्र डोळ्यासमोर ठेवून, ज्यांनी गझल यालाच आपला ध्यास मानला, त्या युवा गझलकार जयेश पवार ( Ghazalkar jayesh pawar ) यांच्याविषयी...
कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता, पिढीजात उपजत कलेद्वारे कलाक्षेत्रात स्वतःचा अमीट ठसा उमटवणारे दत्तात्रेय खराटकर यांच्याविषयी...
मुंबई : ‘मराठी नाट्य कलाकार संघा’तर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी ( Mohan Joshi ) यांना जाहीर झाला आहे. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी ‘नाट्य कलाकार संघा’तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ‘नाट्य कलाकार संघा’तर्फे आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या सोहळ्यात मोहन जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, माहीम-माटुंगा येथे आयोजित करण्यात आ
बालपणापासून कलेला समर्पित कलाकार सिद्धी संदीप आंबेकर आज सर्वार्थाने कलेचा हाच समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...
आपल्या कलेतून सर्जनशीलतेचा आविष्कार घडविणारे चित्रकार सेबेस्टिन जोसेफ यांच्याविषयी...
Sebestian Joseph आपल्या कलेतून सर्जनशीलतेचा आविष्कार घडविणारे चित्रकार सेबेस्टिन जोसेफ यांच्याविषयी...
अमृतकला स्टुडिओ आणि 'अर्थ' एनजीओ प्रस्तुत 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच
सामान्य माणूस ते मराठी कलाकारांच्या चेहर्याला आकर्षक करण्याचे काम, डोंबिवलीतील मेकअप आर्टिस्ट रिया पांचाळ करतात. त्यांच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी अधिक जाणून घेऊया..
जगात काही माणसं ही सर्वार्थाने वेगळी असतात, ती त्यांच्यातील कलेमुळे, स्वभावगुणांमुळे किंवा अन्य वैशिष्ट्यांमुळे. निलेश आर्टिस्ट हा असाच एक विस्मयकारक कलावंत. त्याच्याविषयी...
पाकिस्तानी कलाकारांवर भारतात संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देऊ नये, अशी याचिकेत विनंती करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास प्रवृत्त करत याचिका फेटाळली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, "एवढी संकुचित वृत्ती बाळगु नये."
'स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा नि आज नखशिखांत तू... तू आहेस स्थितप्रज्ञा राणी' आरशातली स्त्री आणि आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवतानाच्या या काव्यपंक्ती अनेकींच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात. अशीच एक ध्येयगंधा प्रियांका दिवटे आजच्या काळातील नवदुर्गाच....
कोव्हीडच्या काळामध्ये कलाकारांचा डेटाबेस नसल्याने अनेकांना गैरसोय झाली होती. पु. ल. देशपांडे कलाकादमीने मागील दीड वर्षात ज्यांना कुठेही संधी मिळाली नव्हती अशाच कलाकारांना, संस्थांना संधी देऊन कार्यक्रम आयोजित केले आहे. तथापि अनेक कलाकारांचा डेटाबेस नसल्याची खंत वरिष्ठ कलाकारांनी देखील मांडले आहे.
एक अत्यंत साधा, निगर्वी आणि कलाध्यापनाशी नाळ जुडलेला व्यासंगी दृश्यकलाकार, ज्यांचं शारीरिक वय मोठे असलं तरी उत्साही मन हे विशीतल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असंच. के. के. वाघच्या ‘एम. व्ही. एम’ या अभ्यासक्रमाला समर्थपणे चालविणारे अधिष्ठाता अशा विविध भूमिका वठवणारे प्रा. बाळ नगरकर सर हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनाचित्र शैलीमुळे अधिक ओळखले जातात. त्यांच्या कलाशैलीचा परिचय करुन देणारा हा लेख...
आजच्या लेखाचे नायक हेमंत सुर्यवंशी हे एका अमूर्त शैलीचे जाणकार, अनुभवी दृश्यकलाकार आहेत. सांस्कृतिक विभागात महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. व्याकरण नसलेली त्रिवेणी कला, रोमांचक आहे. म्हणूनच या कलेला आत्मसात करण्यासाठी चित्रकार सूर्यवंशी यांनी अथक मेहनत घेतली. त्यातूनच निर्माण झालेली त्यांची अमूर्त शैली उत्स्फूर्त अभिव्यक्तीची चैतन्यदायी मूर्तिमंतता भासते.
दृश्यकलाकार यांच्या कलासृजनाला उचित व्यासपीठ मिळायला हवं असतं. अशा वेळी जर समूह प्रदर्शन आयोजिलेले असेल, तर मात्र त्या दृश्यकलाकाराला प्रोत्साहनच मिळतं. मुंबईमध्ये ‘आर्टिवल फाऊंडेशन’ ही एक संस्था गेली काही वर्षे कार्यरत आहे. त्या संस्थेचे संचालक शरद गुरू यांनी पुढाकार घेऊन र्हासोडी या मथळ्याखाली २५ दृश्यकलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडलेल्या आहे, प्रस्थापित दृश्यकलाकाराचं काम हे सर्वभूत असतं, अशा कलाकारांच्या कलाकृतींबरोबर, ग्रामीण अप्रसिद्ध आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या दृश्यकलाकारांच्या कलाकृत
प्रदर्शनाच्या वाटेवर असणार्या ‘सोंग्या’ चित्रपटातून अभिनय व गायनासह, भारूड आणि निरूपणाचे लेखन करणार्या तसेच लोककलेसाठी झटणार्या शिवपाईक योगेश चिकटगावकर या अवलिया लोककलावंताचा जीवनप्रवास...
“ ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन’ ही संस्था लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, बॅक स्टेज कलावंत, नाटक, एकपात्री आणि चित्रपट अशा विविध कला घटकांसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त विविध कला क्षेत्रातील मान्यवरांचा ’कलाभूषण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे,” अशी माहिती ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन’चे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी दिली.
मराठमोळा दीपोत्सव : मुंबईत साजऱ्या होत असलेल्या दिवाळीच्या अनुषंगाने मुंबई भाजपकडून विविध कार्यक्रमांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपने आयोजित केलेल्या 'आपला मराठमोळा दीपोत्सव' कार्यक्रमावरून आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे वरळीतील दुसरे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. तर ठाकरे गटाच्या आरोपांना भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचा दावा खोडून का
म्युझिक आर्टिस्ट दर्शन पाटील याने त्याच्या आगामी म्युझिक कामाची घोषणा केली आहे. एका मुलाखतीद्वारे त्यानी सांगितलं की तो आता बॉलीवूडचे कवर आणि चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक देण्याचे काम करणार आहे. गिटार वादनाद्वारे त्याचे म्युझिक व्हिडिओस यूट्यूब स्फोटिफाय आणि अशा अनेक म्युझिक प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होतील. शिवाय त्याच्या स्वतंत्र अशा लेबल फॅक्टदर्शन म्युझिकचा यात मोलाचा वाटा असणार आहे. दर्शन म्हणाला की, आजवर मी फक्त लिखाण काम, म्युझिक एडिटिंग व पब्लिशिंग यावर लक्ष देत होतो, पण आता स्वतःच्या आवाजात सोशल
पाकिस्तानात महापुराने हाहाकार माजवला. 1300 हून अधिक नागरिकांचा या पुराने बळी घेतला, तर लाखो लोक बेघर झाले. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता, तेथील सरकारने विदेशी मदतीचीही याचना केली. कॅनडा, तुर्की, अझरबैजान यांसारख्या काही देशांकडून तसेच ‘संयुक्त राष्ट्र संघटनेने’ही पाकिस्तानला मदतीचा हात देऊ केला. परंतु, पाकिस्तानी अभिनेत्री मेहवीश हयात हिला मात्र बॉलीवूडने पाकिस्तानी पुराविषयी तोंडाला लावलेले कुलूप मात्र भलतेच खटकले आणि तिने तिचा रोष ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.
ज्या गोष्टीसाठी सवड नव्हती, तीच नंतर आवड झाली. सध्या तो ‘रंगछंद ग्रुप’च्या माध्यमातून १५ हून अधिक मुलांना रांगोळी रेखाटण्याचे धडे देत आहेत. जाणून घेऊया रोशन जयवंत पाटील याच्याविषयी...
जेमतेम नववीपर्यंत शिक्षण घेऊन काष्ठशिल्पकार बनलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर, आटगावच्या संदीप अशोक निमसे या होतकरू कलाकाराविषयी...
ग्रामीण भागात पुरुषाने रांगोळी काढण्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघितले जाते. परंतु, तरीही त्याने धडपड करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया रोहित भोईर याच्याविषयी
एका लहानशा गावातून आयएएस होण्यासाठी आलेला मुलगा जिद्दीने आपला मार्ग बदलतो आणि नव्या क्षेत्रात झेप घेण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवतो, अशा विक्रांत रामदासविषयी...
‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे'
आजचा आपला लेख हा अशाच एका नादिष्ट, छंदिष्ट आणि एकलव्य बाण्याच्या एका स्वयंभू कलाकाराची ओळख करून देणारा आहे. अनेक वर्षे अनेक कलाकृती अनेक ठिकाणी देऊनसुद्धा कुठेही ज्येष्ठतेचा अभिनिवेश नाही, अतिगंड नाही, स्वतःला किशोरवयीन किंवा लहान समजत अनेकांना, ज्येष्ठांना थक्क करून सोडणारं कलाकाम करणार्या प्रयोगशील चित्रकार किशोर श्रीधर नादावडेकर यांचा कलाप्रवास अदभुत तर आहेच. परंतु, थक्क करणारादेखील आहे.
या सप्ताहात दृश्य कलाकारांच्या बाबतीतील एक दु:खद घटना ऐकायला मिळाली. हा लेख लिहीत असतानाच नागपूरहून दु:खद वृत्त आले. राज्याचे माजी कलासंचालक प्रा. हेमंत नागदीव यांचे कर्करोगाने निधन झाले. याच सप्ताहाच्या सुरुवातीला पुण्यात स्थानिक असलेले जगप्रसिद्ध चित्रकार रेखांकनकार, लेखक, साहित्यिक, समीक्षक रवी परांजपे यांचे त्याच्या ८७व्या वर्षी निधन झाले. या दोन्ही दिग्गजांना प्रारंभीच श्रद्धांजली अर्पण करून चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाप्रवासाचा आलेख उलगडून पाहूया!!
'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा ५०० वा हाऊसफुल्ल प्रयोग रविवार, २९ मे रोजी दीनानाथ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात रंगला.
‘इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिन’, ‘बोल्ड ब्रश फाईन आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ ‘रे-मार-आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ या अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार्या संयोजकांनी ज्या भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय तरुण चित्रकाराच्या कलाशैलीचा सन्मान केला, त्या खोपोली जि. रायगड येथील प्रयोगशील चित्रकार प्रा. दीपक रमेश पाटील यांच्या कलेबद्दल, त्यांच्या कला योगदानाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात आपण करीत आहोत.
कलाकृतीलामूर्तस्वरुपात व्यक्त होण्यासाठी मनन, चिंतन, कल्पना आणि अभिव्यक्ती यांच्या सहवासातून जावे लागते. मूर्त स्वरुपात व्यक्त होण्यापूर्वी ती कलाकृती कलाकाराच्या मनामध्ये निर्माण होत असते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमा, त्यांच्या युद्धनीती, स्वराज्यस्थापनेत त्यांच्यासोबत असणारे शिलेदार यांच्या पराक्रमांच्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो आहोत. आजही या गोष्टी आपल्या कानावर पडल्या तर अंगावर रोमांच उभे राहते. महाराजांच्या अनेक गोष्टी आपण पाठ्यपुस्तकात वाचल्या आहेत. एवढंच काय तर आपण या गोष्टी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातूनही अनुभवल्या आहेत. पण तरीही प्रत्येक शिवभक्ताच्या मनाला त्या तितक्याच आकर्षित करतात. परंतु गोष्टी सांगणे आणि आणि त्या तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर मांडणे यात खूप फरक आ
कागदावरील ज्येष्ठता आणि रंगोपासनेतील ज्येष्ठता यात जमिनास्मानाचा फरक आहे. सतत आणि सातत्याने रंग-आकार आणि कल्पना यांच्या संयुक्ततेतून जे सृजन निर्माण होते, ते अमर ठरते. नाशिक येथील ‘कला निकेतन’ संचालित चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल अभंगे यांच्या कलाप्रवासाची माहिती देणारा हा लेख...
चित्र व शिल्पकारांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या, मुंबईच्या जहांगिर कलादालनात, कलाक्षेत्रातील साक्षात् विठ्ठलाच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन सुरू होत आहे.
आपण आपल्या कलास्तंभात यापूर्वी विविध कलाशैली आणि तंत्राचा अवलंब करणार्या दृश्यकलाकारांच्या कलाशैलीतील कलाकृतींबाबत लिहिले आहे. त्या त्या कलाकाराच्या कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे
आपल्या संस्कृतीत पुराणकाळापासून नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष‘ म्हणतात. या झाडाची एकही वस्तू वाया जात नाही. करवंटी तर अत्यंत उपयोगी असते. अशा या करवंटीपासून काय काय बनविता येईल, या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कलाशिक्षक सुनील मोरे यांना काही अद्भुत विचारांनी ऊर्जा दिली.
फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात, ‘यशवंत कला महाविद्यालया’च्या विस्तीर्ण परिसरात शिल्पकारांची मांदियाळी भरली होती. तब्बल दहा दिवस अनेक ‘यशवंत’ शिल्पकार या महाविद्यालयात नांदले. विविध प्रकारच्या दगडांबरोबर त्यांनी सौंदर्याभिरुचीपूर्ण संवाद साधला. दगड घडत गेले. शिल्पकारांचे हात दगडाला घडवत होते. छिन्नी-हातोड्यांची जणू जुगलबंदीच!
लोकांना ‘रिकामा टाईमपास’ वाटणारी आवड आता त्यांची आणि कुटुंबाची ओळख बनली आहे. सतत अपयश, धरसोड सहन करूनही चित्रकला जगणार्या सुरक्षारक्षक प्रदीप शिंदे यांच्याविषयी...
अभिजात कला आत्मसात करण्यासाठी प्रदीर्घ प्रयोगशीलतेची आवश्यकता असते. अशी अभिजातता ही प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता किंवा सातत्य या चार निकषांवर सिद्ध होत असते. हे चार निकष केवळ नियमितपणा आणि नेमकेपणा यावर अवलंबून असतात. सर ज. जी. कला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त अधिष्ठाता आणि ज्येष्ठ सृजनशील चित्रकार प्रा. वसंत सोनवणी यांच्या कलाप्रवासाचा मागोवा घेताना आपल्याला त्यांच्या कलाप्रज्ञेचा अंदाज येतो.
आपतत्त्वाच्या साधकाचे शरीर दिव्य सुगंधयुक्त असते. अशा साधकांना ‘गंधर्व’ही म्हणतात. साधकाची ‘गंधर्व’ ही एक उच्च आपतत्त्वीय अवस्था आहे. सर्व सिद्ध, यक्ष, गंधर्व याच तत्त्वाच्या आधाराने राहतात. कारण, याच तत्त्वात सर्व सिद्धींची प्राप्ती होते. आपतत्त्व हे सर्व सिद्धींचे माहेरघर आहे. आपतत्त्व सिद्धीसंबंधी वेदांमध्ये अनेक सुंदर ऋचा लिहिलेल्या आहेत व संध्यावंदनाच्या वेळी द्विज या ऋचा म्हणतात. ‘आपोहिष्ठा मयोभुवः तान उर्जे दधातनः। महेरणाय चक्षसे योवः शिवतमो रसः तस्य भाजयतेह नः। उशतीरीव मातर: तस्मा अर गमाम वः। यक्ष क
‘कला असे मानवाचे भूषण। परी पाहिजे त्यात जीवनाचे स्मरण।’ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आचारणात आणणाऱ्या सुमन विलास दाभोलकर याच्या अंगभूत पाषाणकलेचा घेतलेला हा आढावा...
या लेखात आपण पारदर्शक जलरंगाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय, त्याला कारणही तसंच आहे. एक जलरंग चित्रकार आहे. राजकुमार सताबाती (Rajkumar Sthabathy) त्यांचं नाव! तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम या मंदिरांच्या शहरात त्यांचं वास्तव्य आहे.
लोककलावंताच्या मागणीला यश !
'मिती फिल्म सोसायटी पुणे' आणि 'विवेक व्यासपीठ' यांच्या वतीने पुण्यातील मान्यवर चित्रपटकर्मींसाठी दिवाळी निमित्त पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध 'श्रेयस हॉटेल' येथे स्नेहमिलन आणि दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळीज मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांसह विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली .उपस्थितांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला व मनमुराद गप्पा देखील मारल्या . मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मिलिंद लेले व उपाध्यक्ष
संवेदनशील, सृजनशील, विनम्र, विनयशील, प्रयोगशील अशी प्रत्येक प्रकारची ‘शीलं’ जपणारा आमचा चित्रकार मित्र आणि नागपूरच्या चित्रकलेच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचा ज्येष्ठ अधिव्याख्याता, प्रामाणिक व्यक्तिचित्रकार आणि कला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गळ्यातील ताईत असलेला प्रा. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार! आजच्या आपल्या स्तंभाचा नायक! स्वत:ची ‘रंगलेपनशाही’ ज्याने निर्माण केली, त्याच्या खडतर, परंतु निग्रही-धीरोदात्त कला आणि कौटुंबिक प्रवासात, त्याच्याकडून होणारी कलासाधना म्हणजे एक मूर्तिमंत ईश्वरिय चमत्कारच!