क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने चीनला चांगलाच धक्का दिला आहे. अर्थव्यवस्थेतील मंदी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील जोखमीचा दाखला देत, क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने चीनच्या सरकारी क्रेडिट रेटिंगचा दृष्टीकोन स्थिर वरून नकारात्मक केला आहे. २०१७ नंतर चीन सरकारची क्रेडिट रेटिंग कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Read More
‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय भारताबद्दलचा आपला स्थिर दृष्टिकोन कायम ठेवला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वाधिक वेगाने होणारी वाढ त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. मणिपूरप्रश्नी अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे देशात राजकीय अस्थिरता असल्याचा चुकीचा संदेश जगभरात गेला. याचा विपरित परिणाम मानांकनावर झाला आहे.