Correction of Incidents

मराठमोळ्या दीपोत्सवामुळे 'नाईट लाईफ'वाल्यांना पोटशूळ!

मराठमोळा दीपोत्सव : मुंबईत साजऱ्या होत असलेल्या दिवाळीच्या अनुषंगाने मुंबई भाजपकडून विविध कार्यक्रमांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपने आयोजित केलेल्या 'आपला मराठमोळा दीपोत्सव' कार्यक्रमावरून आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे वरळीतील दुसरे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. तर ठाकरे गटाच्या आरोपांना भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचा दावा खोडून का

Read More

लोककलावंताच्या मागणीला यश !

लोककलावंताच्या मागणीला यश !

Read More

मिती फिल्म सोसायटीचे दिपावलीनिमित्त पुण्यात 'कलावंत स्नेहमिलन

'मिती फिल्म सोसायटी पुणे' आणि 'विवेक व्यासपीठ' यांच्या वतीने पुण्यातील मान्यवर चित्रपटकर्मींसाठी दिवाळी निमित्त पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध 'श्रेयस हॉटेल' येथे स्नेहमिलन आणि दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळीज मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांसह विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली .उपस्थितांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला व मनमुराद गप्पा देखील मारल्या . मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मिलिंद लेले व उपाध्यक्ष

Read More

शील जपणारा व्यक्तिचित्रणकार : अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार

संवेदनशील, सृजनशील, विनम्र, विनयशील, प्रयोगशील अशी प्रत्येक प्रकारची ‘शीलं’ जपणारा आमचा चित्रकार मित्र आणि नागपूरच्या चित्रकलेच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचा ज्येष्ठ अधिव्याख्याता, प्रामाणिक व्यक्तिचित्रकार आणि कला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गळ्यातील ताईत असलेला प्रा. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार! आजच्या आपल्या स्तंभाचा नायक! स्वत:ची ‘रंगलेपनशाही’ ज्याने निर्माण केली, त्याच्या खडतर, परंतु निग्रही-धीरोदात्त कला आणि कौटुंबिक प्रवासात, त्याच्याकडून होणारी कलासाधना म्हणजे एक मूर्तिमंत ईश्वरिय चमत्कारच!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121