मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाने भारतीय जनसंपर्क परिषद, मुंबई विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी 'कॉर्पोरेट कम्युनिकेशन' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाला भारतीय जनसंपर्क परिषद, मुंबई विभागाचे अध्यक्ष डॉ. हुमायून जाफरी, 'नवभारत टाइम्स'चे उपाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, कॉर्पोरेट क्षेत्रातील सूर्यकांत मिश्रा, धनेश सावंत इ. उपस्थित होते.
Read More