२०२४ लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसून तयारी करायला सुरुवात केली आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी जोडले जाण्याचा आणि लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदारसंघात सर्वदूर पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर कामाला गती दिली आहे.
Read More
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती ठरली
'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत सर्वेक्षण २०१९ सुरू झाले आहे. यानिमित्ताने मुंबईतील वस्ती सामुदायिक शौचालयांच्या सर्व कम्युनिटी बेस ऑग्नायझेशनचे प्रशिक्षण होणे गरजेचे वाटल्याने 'मुंबई सीबीओ कोअर कमिटी' यांच्यावतीने मुंबईच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या सीबीओंचे दोन दिवसीय प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, या ठिकाणी घेण्यात आले होते. त्याचा हा आढावा