मुंबई : भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली भाग व बोरिवली सांस्कृतिक केंद्राच्यावतीने बोरिवलीच्या एक्सर येथील वनविहार उद्यान येथे रविवार, दि. १४ मे रोजी ‘इतिहास कट्टा: गप्पा इतिहासाच्या, गोष्टी माणसांच्या’ या मासिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लेखिका, इतिहास संशोधक व डोंबिवलीच्या पेंढरकर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. अनुराधा रानडे म्हणाल्या की ”प्राचीन काळी साष्टीच्या परिसरातील कल्याण, सोपारा व चौल ही भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापाराची महत
Read More
गेले महिनाभर मी जेथे राहते त्या भागात राम मंदिरासाठी निधी संकलन चालू आहे. निधी संकलित करणाऱ्या टीमशी मी बोलले, त्यांचे काही सार्वत्रिक अनुभव. काही सन्माननीय अपवाद वगळता, वस्ती जितकी श्रीमंत, तथाकथित उच्चभ्रू लोकांची, तितका जास्त अनुत्साह, ॲपथी आणि कधी कधी सरळ सरळ हेटाळणी.
निशिकांतला आता चित्रपट माध्यम खुणावू लागले आणि त्याने आजूबाजूच्या परिस्थितीवर कठोर भाष्य करणारा ‘डोंबिवली फास्ट’ लिहिला. पण, या चित्रपटासाठी त्याला तब्बल दीड वर्षे निर्माताच मिळत नव्हता आणि जेव्हा मिळाला, तेव्हा चित्रपटसृष्टीला दृश्य माध्यमाची भाषा आणि ताकद ओळखलेला दिग्दर्शक सापडला.
संस्कारांना जपत, आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा समन्वय साधत ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ समाजाच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होते. नाशिक ‘अभाविप’ला प्रामाणिक इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नाने आपला हेतू सफल होतो याची प्रचिती आली. औचित्य होते ते ‘श्रीगणेशमूर्ती व निर्माल्य संकलन’ या उपक्रमाचे. गोदामाईच्या संरक्षणासाठी नाशिकमध्ये ‘गणेशमूर्ती संकलन’ हा उपक्रम सुरू झाला.