Comedyfilm

दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘जागर संविधानाचा’ पुरवणीचे प्रकाशन

“ ‘संविधान दिना’निमित्त ‘जागर संविधानाचा’ या विशेष पुरवणीची निर्मिती केल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. क्रांतिसूर्य प्रज्ञाशील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आणि आज देशाचा कारभार त्यानुसार चालतो. आज संविधान दिनानिमित्त त्या संविधानाचा जागर आणि गौरव करणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘जागर संविधाना’चा या पुरवणीचे प्रकाशन करताना मला अतीव आनंद होत आहे,“ असे मनोगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. शनिवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी शहीद स्मारक

Read More

‘ग्राम ते शहर’ महिला सबलीकरणाचा सुकर पथ

गेल्या सत्तर वर्षांतील महिला सक्षमीकरणाच्या चळवळीचा आढावा घेतल्यास आम्ही खूप प्रगती केली, असे वाटू शकते. गेल्या सात वर्षांत सामाजिक आणि आर्थिक पातळीवर विविध योजना राबवून घटनाकारांना अपेक्षित समानतेचे तत्व प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारने टाकलेल्या पावलाचा संविधान दिनानिमित्त आढावा घेणे उचित होईल.घटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिले आहेत. या मूलभूत हक्कांमध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क यांचा स

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121