मी उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोका कोलाचा उद्योग उभारला जात आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण मधील वशिष्टी नदीतील टप्पा क्र. १ बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यानंतर मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
सुप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेत कोका कोलाची बॉटल बाजूला केली होती
'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक आणि अध्यक्ष व्हि. जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर कंपनी विक्री करण्याची प्रक्रीया वेग घेत आहे.