भारतीय सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना ठार केले
गेल्या १४ दिवसात भारतीय सुरक्षा दलांनी १२ दहशतवाद्यांचा खात्मा केला
जम्मू काश्मीरच्या कुलगाम सेक्टरमधील मंझगाम येथे भारतीय सुरक्षा दलाशी दहशतवाद्यांशी चकमक
आणखी एक दहशतवादी लपल्याची माहिती; सुरक्षादला कडून सर्च ऑपरेशन जारी