Christi

जीवनावश्यक वस्तूंचे आमिष दाखवत ख्रिश्चन मिशनरी करत आहेत हिंदूंचे धर्मांतरण

उत्तरप्रदेशातील लखीमापूर खेरीमध्ये ख्रिश्चन धर्मांतरासाठी सक्रीय आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे हिंदू आदिवाशांना आमिष दाखवत ख्रिस्ती धर्मांतरासाठी परावृत्त केले जात आहे. हे प्रकरण नीमगाव पोलीस ठाणे हद्दीतील बेझम गावातील आहे. जिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोरगरिबांना एका तांदळाचे पोते देऊन त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण करुन घेतले गेले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिशनऱ्यांच्या खेळाचा पर्दाफाश करत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

Read More

विक्रोळीच्या वस्तीत ख्रिस्ती धर्मांतरणाचे जाळे

मागासवर्गीय समाज, गरीब वर्गाचे वास्तव्य जिथे मोठ्या संख्येने आहे, अशा ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी टोळ्यांकडून धर्मांतरणाचे कुटिल षड्यंत्र अगदी राजरोसपणे राबविले जाते. अशा वंचित, उपेक्षितांना नेमके हेरुन, सेवा, शिक्षण व आर्थिक मदतीच्या माध्यमातून त्यांच्याशी तात्पुरती जवळीक साधून दिशाभूल केली जाते आणि त्यांचे ब्रेनवॉश करुन धर्मांतरण घडविले जाते. मुंबईमधील विक्रोळी पार्कसाईट परिसरातही गेले काही वर्षे ख्रिस्ती धर्मांतरणाचे असेच सुनियोजित षड्यंत्र अगदी पद्धतशीरपणे सुरु आहे. या विरोधात काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यां

Read More

पत्नीने केले ख्रिस्ती धर्मांतरण आता पतीवर धर्मांतरणासाठी टाकू लागली दबाव, अखेर पतीनेच गळफास लावून केली आत्महत्या

conversion छत्तीसगड येथे बालोदमध्ये एका तरुणाने पत्नीच्या ख्रिश्चन धर्मांतरण (conversion) करण्याच्या दबावाखाली आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सूरज दिवांगन उर्फ गजेंद्र असे ३५ वर्षीय मृत पतीचे नाव असून त्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. गजेंद्रने आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी राजेश्वरी आणि इतर सासरच्या मंडळींवर कारवाईची इच्छा लिहून नमूद केली होती. याप्रकरणी आता हिंदूंनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आता पोलिसांनी धर्मांतरणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर २०२४ रोजी घडली

Read More

भांगेतील कुंकू पुसून हिंदू धर्मातील महिलांचे धर्मांतरण

Conversion बिहारमध्ये बक्सर येथे हिंदूंचे मोठ्या प्रामाणावर ख्रिश्चन धर्मांतरण झाल्याची घटना घडली आहे. ५० ते ६० हिंदू स्री-पुरूषांचे ख्रिश्चन धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलांना गंगेत अंघोळ केल्यावर पुजारी त्यांच्या मागणीनुसार सिंदूर लावतात आणि नंतर त्यांच्या भांगेत ख्रिस्ती धर्माचे क्रॉस लावण्यात आले होते. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला. याप्रकरणात दोन्ही पुजाऱ्यांना अटक केली. हे प्रकरण गुरूवारी १४ नोव्हेंबर २०२४ सिमरी

Read More

मूळ आदिवासींच्या जबरदस्तीच्या धर्मांतरणाला चाप लागणार ; मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही.

विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्या कू-शक्तींना आता चाप लागणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली. त्याचप्रमाणे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याच्या तक्रारी आल्यास सरकार त्याची तात्काळ दखल घेईल आणि कारवाई केली जाईल, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.

Read More

जौनपूरमध्ये ३१० लोकांची ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात घरवापसी! गळ्यातील क्रॉस काढला अन्...

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलेली ३६ कुटुंबांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे.या सर्वांची शुद्धी वैदिक विधींद्वारे करण्यात आली. घरवापसी करणाऱ्यांची एकूण संख्या ३१० असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात मुस्लिम परंपरा पाळणाऱ्या इतर ५ कुटुंबातील लोकांचाही समावेश आहे. सनातन धर्मात परतलेल्यांमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. या सर्वांनी कोणाच्या तरी प्रभावाखाली हिंदू धर्म सोडल्याचे मान्य केले. सामूहिक घरवापसीचा हा कार्यक्रम दि. ५ नोव्हे

Read More

पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून तक्रार दाखल

बागेश्वर धाम पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी रविवारी (२२ ऑक्टोबर २०२३) पंजाबमधील पठाणकोट येथे दरबार भरवला होता. या दरम्यान त्यांनी पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या ख्रिश्चन मिशनर्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पंजाबला धर्मांतरापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यावर भर दिला. यादरम्यान त्यांनी धर्मांतराला कारणीभूत ठरणाऱ्या शक्तींविरोधात आणखी कठोर कायदा करण्याची मागणी केली. मात्र, पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर भावना दुखावल्याबद्दल ख्रिश्चन संघटनांनी तक्रार दाखल केली आ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121