धर्मवीर Sambhaji Maharaj यांची आज (मंगळवार) पुण्यतिथी. विक्रम संवत्सराचा शेवटचा दिवस आणि एका युगपुरुषाचा अंत फाल्गुन अमावास्येला झाला. या दिवसाची इतिहासात विशेष नोंद झाली आहे. त्यानिमित्त ख्यातनाम लेखक व अनेक पुरस्कारप्राप्त कादंबरीकार विश्वास पाटील यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी मृगा वर्तक यांनी साधलेला संवाद...
Read More