Chandni Shimon Rathod

तोकडे कपडे घालून मंदिरात जाणाऱ्यांना सुनावले, म्हणाली,"वेटीकन सिटीत मला..."

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने तोकडे कपडे घालून जाणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, मला वेटीकन सिटी परिसरातदेखील तोकडे कपडे घालून जाण्यास मनाई केली होती. तसेच, मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून जाणाऱ्या तरुणींना तिने फटकारले असून, तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करणाऱ्यावर कडक नियमांद्वारे बंदी घातली पाहिजे. तसेच कडक नियम करून कारवाई करण्याची मागणी तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. समाजमाध्यमांवर तिने ट्विट केले होते ते ट्विट पुन्हा एकदा रिट्विट करत ही मागणी केली आहे.

Read More

६०० कोटींचा ब्रम्हास्त्र म्हणजे 'डिझास्टर'

कंगना रणौतचा करण जोहरवर पुन्हा निशाणा

Read More

सावरकरांच्या योगदानावर आक्षेप घेतल्यावर स्वातंत्र्याचा अपमान होत नाही का ?

ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांचा सवाल ; अक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

Read More

कोरोना लसीची 'ड्राय रन' म्हणजे काय ?

कोरोना लसीची 'ड्राय रन' म्हणजे काय ?

Read More

बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र – जया बच्चन

बॉलिवूड आणि ड्रग्जचा मुद्दा सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गाजला

Read More

'रणबीर अन् रणवीर का ? आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्स टेस्ट करा'

खासदार निलेश राणे यांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

Read More

'मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस' संजय राऊतांनी मला उघड धमकी दिली

अभिनेत्री कंगना रनौतचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

Read More

चुनाभट्टीत हिट अँड रन केस ; दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी

कारवाई होईपर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा कुटुंबियांचा पवित्रा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121