तामिळनाडूतील तुरायूरमध्ये एका मंदिरात रविवारी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे सात भाविकांचा मृत्यू झाला. यात आणखी १० भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुथियमपलयम गावातील रूप्पास्वामी मंदिराच्या शिक्क्यांचे वितरण करण्यात येत होते. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
Read More
चैत्र पौर्णिमेच्या पावन पर्वावर हनुमान जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हनुमान जयंती उत्साहात साजरी जरुर करावी. परंतु, अंत:करणात प्रभू रामचंद्रांना सदैव ठेवणार्या हनुमंताचा जोवर आपल्या अंत:करणात जन्म होत नाही, तोपर्यंत आपली उपासना अधुरी आहे. हनुमंताचे गुण आपल्यामध्ये वागवणं हीच खरी हनुमान जयंती होय.