आधी चिनी अॅप्सवर बंदी, नंतर चिनी खेळण्यांवर, पण आता भारत चीनच्या आणखी एका उत्पादनावर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ योजना सुरू केली. तेव्हापासून भारत कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मोठी उपलब्धी प्राप्त करत आहे. अशा परिस्थितीत भारताने चीनकडून आयात केल्या जाणार्या इलेक्ट्रिक पंखे आणि ‘स्मार्ट मीटर’च्या चौकशीचे संकेत दिले आहेत.
Read More