राज्य सरकारच्या 'शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ' (सिडको) आणि खाजगी बांधकाम विकासक 'मिस्त्री कन्स्ट्रक्शन्स' ३४ हेक्टरवर पसरलेला गोल्फ कोर्स चा प्रकल्पचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. हा प्रकल्प नवी मुंबईतील टीएस चाणक्य आणि एनआरआय वेटलँड कॉम्प्लेक्सवर बांधण्यात येणार होता.
Read More