कॅनेडियन पंजाबी गायक शुभनीत सिंह एका हुडीमुळे सध्या चर्चेत आला आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्र असलेली हुडी त्याने आपल्या एका कार्यक्रमात दाखवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read More
भारत आणि कॅनडाच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारतात येण्यास बंदी घातली आहे. दोन्ही देशातील बिघडलेल्या संबंधावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भारतात विरोधी पक्षांनी सुद्धा कॅनडाच्या मुद्द्यावर सरकारचे समर्थन केले आहे. पण पंजाब काँग्रेस कमिटीचे (पीपीसीसी) अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.