वृत्तानुसार ‘केम्ब्रिज सेंटर फॉर चायनिज मॅनेजमेंट’च्या (सीसीसीएम) चार संचालकांपैकी तीन ‘हुवावे’शी संबंधित आहेत. तथापि, ‘हुवावे’च्या ‘फाय-जी’ तंत्रज्ञानाला देशाच्या सार्वभौमत्वासमोरील धोका म्हणत ब्रिटनने त्या कंपनीवर बंदीदेखील घातलेली आहे.
Read More
जोपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होऊ शकत नाही, तोपर्यंत ५० दिवस लॉकडाऊन आणि ३० दिवस सवलत द्या, असा फॉर्म्युला अंमलात आणावा, अशी सूचना वैज्ञानिकांनी केली आहे. कँब्रिज विद्यापीठातील भारतीय मूळ संशोधक राजीव चौधरी आणि त्यांची टीम या संदर्भात एक अभ्यास करत आहे. याच्या निष्कर्षांत त्यांनी हा सल्ला दिला आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात, ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’, उपक्रमाअंतर्गत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता जगभरात प्रसिद्ध असलेल्या केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांसाठी शैक्षणिक धडे दिले जाणार