Call for Justice

विहिंप, बजरंग दल व हिंदू युवा प्रतिष्ठानच्यावतीने रावण दहन

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व हिंदु युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ठाण्यातील कोलबाड, जागमाता मैदान येथे विजयादशमी उत्सव निमित्त भव्य दिव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.अन्याय,अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानुसार, हिंदू धर्मीय सर्वत्र रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. हिंदु युवा प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी जागमाता मैदान, कोलबाड रोड खोपट ठाणे

Read More

शौर्य संस्कारांचे व्यापक जनजागरण करणार 'शौर्य जागरण यात्रा'

विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) षष्ठपूर्ती वर्षानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ ते श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ या कालावधीत देशभरात विहिंपने आपल्या सर्व कार्यविभागांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विहिंपचा युवा संगठन कार्यविभाग व बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्कारांचे व्यापक जनजागरण करण्याच्या उद्देशाने आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षपूर्तीनिमित्त 'श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. मुंबई क्षेत्र म्हणजे महारा

Read More

हिंदुस्थान आणि हिंदुंच्या रक्षणकर्त्याच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य मला लाभले : शंकर गायकर

रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, रविवार दि. १२ जून २०२२ रोजी तिथीनुसार भव्यदिव्य ३४९वा हिंदू सम्राज्य दिन सोहळा अर्थात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात श्री शिवराज्याभषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड, शिवराज्याभिषेक सोहळा मुंबई समिती, महाड समिती, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत व रायगड स्मारकव्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. या सोहळ्यासाठी १५२ बसेस व ४८ चार चाकी वाहनातून विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे ८५०० कार्यकर्ते तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे १००० कार्येकर्ते रायगड येथे स

Read More

तबलिगी जमात म्हणजे इस्लामिक कट्टरतावादाचा कारखाना : विहिंप

विश्व हिंदू परिषदेने सौदी अरेबिया येथे तबलिगी जमातीवर आणलेल्या बंदीचे समर्थन केले

Read More

विश्व हिंदू परिषद सेवा कुंभ २०१९ : अहर्निशं सेवामहे

'अहर्निशं सेवामहे' या उक्तीप्रमाणे हजारो सेवाभावी बंधुभगिनी विश्व हिंदू परिषदेच्या विविध सेवा प्रकल्पांमध्ये प्रत्यक्षपणे कार्यकर्ता म्हणून योगदान देत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आज भारतभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून ९२, ८४७ प्रकल्प चालतात. त्यापैकी ६६,५२० शिक्षण, २०१४ आरोग्य, ४८२ स्वयंरोजगार आणि १,८३१ प्रकल्प सामाजिक सेवेशी जोडलेले आहेत. कोकण प्रांतात ४२७ शैक्षणिक, २१ आरोग्याचे, ८ स्वयंरोजगार आणि १४ सामाजिक सेवेचे असे एकूण ४८२ प्रकल्प आहेत. तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या होऊ घातलेल्या से

Read More

रामललाला सादर होणार निकालाची प्रत

के. पराशरन पोहोचणार अयोध्येला

Read More

अयोध्या सुनावणी : 'अयोध्येत ५०-६० मशिदी, मुस्लीम कुठेही नमाज अदा करू शकतात'

अयोध्या सुनावणी : 'अयोध्येत ५०-६० मशिदी, मुस्लीम कुठेही नमाज अदा करू शकतात'

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121