‘पद्म’ पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची उंची अधिकच वाढली आहे. वैचारिक विरोधकांचा उचित सन्मान करण्याची त्यांची भूमिका ही खास भारतीय संस्कृतीमधून आलेली आहे. वैचारिक विरोधक असला तरीदेखीस राष्ट्रनिर्माणामध्ये ते योगदान देऊ शकतात आणि त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यावरही त्याचा विश्वास असल्याचे ‘पद्म’ पुरस्कारांवरून सिद्ध होते. त्यामुळे भाजपच्या विचारसरणीवर असहिष्णुतेचा आरोप करणार्यांचे कोते मन आणि त्यांचे नैराश्य पुन्हा एकदा देशासमोर आले आहे.
Read More