परवाच्या २३ मे या दिवशी अमेरिकेची आर्थिक राजधानी असणार्या न्यूयॉर्क शहरातला शेवटचा टेलिफोन बूथ हलवण्यात आला. अमेरिका प्रत्येक गोष्टीला स्वत:चा असा वेगळा शब्द वापरते, तसं कोपर्यावरच्या या नाणं टाकून वापरायच्या फोनला त्यांनी नाव दिलं होतं ‘पे फोन.’ नाणं टाका आणि डायल फिरवा किंवा आकड्यांची बटणं दाबा.
Read More
विविध विषयांवर कवितेच्या माध्यमातून आपले मनोविचार व्यक्त करणार्या कवयित्री सुरेखा गावंडे यांच्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...
मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निवडणूक सभा रद्द केल्या आहेत. या सभांऐवजी ते आता मतदारांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपिन्सचे राष्ट्रपती महामहिम रॉड्रिगो डयुटर्ट यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि कोविड १९ महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर चर्चा केली.
मोबाईलवरून खोटे संदेश पसरवीत असल्याने ही काळजी
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता आयुष्मान खुराना नेहेमीच स्वतःच्या क्षमतेला आव्हान देणाऱ्या भूमिका साकारत असतो. त्याच्या याच स्वभावाला अनुसरून 'ड्रीम गर्ल' हा त्याचा आगामी चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज या चित्रपटातील 'दिल का टेलिफोन' नावाचे कोरे करकरीत गाणे प्रदर्शित झाले.
वांद्रे येथील एस. व्ही. रोडवर ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग होती
वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीत भीषण आग लागली असून इमारतीत अंदाजे १०० कर्मचारी अडकले असल्याचे सांगण्यात येत होते, त्यापैकी ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत.
आधार कार्डाच्या सक्तीवरून केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंब्रा भागातील कादर पॅलेस इमारतीत बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालविणार्या तीन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.