कोण ही सावित्री? कोण हा सत्यवान? कोण हा अश्वपती? आणि कोण द्युमत्सेन? कुठे आला हा मंद्र देश? त्याचा आणि आमचा आज काय संबंध? आज या गोष्टीचं काही स्वारस्य उरलं आहे का? आपल्या पतीदेवांचं आयुष्य वाढो, त्यांना दीर्घायुष्य मिळो म्हणून आजही वडाला फेर्या घालाव्यात का? चला ही गोष्ट नव्याने वाचू आजच्या वटपौर्णिमे दिवशी.
Read More
देवीने धारण केलेल्या सर्व आयुधे-शास्त्र-चिह्ने-अवजारे यांचा संक्षिप्तरूपाने आणि विस्ताराने सुद्धा उल्लेख केला गेला.