पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौर्यावर येत असून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे वंदे भारत रेल्वे गाड्यांना मोदींच्या उपस्थितीत रवाना करण्यात येणार आहे. या सोबतच पंतप्रधानांच्या हस्ते अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मो
Read More