मुंबई तरुण भारत विशेष: घरबसल्या मतदान करून निवडणूकींचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचा वापर का करू नये?
Read More
बिटकॉईनमध्ये विक्रमी वाढ होत नव्या उच्चांकाला बिटकॉईन पोहोचले आहे. या उलथापालथीच्या काळात क्रिप्टो करन्सी (Crypto Currency)वरील विश्वास वृद्धींगत होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर बिटकॉईनमध्ये वाढलेली समाजमान्यता पाहता परदेशातही मोठ्या प्रमाणात बिटकॉईनमध्ये व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार व इथेरेयुम (Ethereum) मधील विकसितता यामुळे बाजारात यांचा परिणाम होत बिटकॉईनमध्ये विक्रमी वाढ होत त्यांचे मूल्य ७०००० डॉलरवर पोहोचला आहे..
मनी लॉण्डरिंगची शक्यता, ‘केवायसी’ नियमांचे न होणारे पालन, यांसारख्या कारणावरून आभासी चलनासंबंधित (क्रिप्टो करन्सी) काही अॅप्स केंद्र सरकारच्या आदेशान्वये भारतातून ‘गूगल’ने नुकतीच हद्दपार केली. नवीन वापरकर्त्यांसाठी ती उपलब्ध होणार नसली, तरी जुने वापरकर्ते ती वापरू शकणार आहेत. तेव्हा, या निर्णयाच्या दूरगामी परिणामांचे आकलन करणारा हा लेख...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्प सादरीकरणात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला होता. पुण्यातल्या एका जोडप्याने याच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डिजिटल लग्न केल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी याप्रकारे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. असे लग्न करणारे हे देशातले पहिलेच दांपत्य ठरले आहे. विशेष म्हणजे या लग्नाला भटजी सुध्दा ऑनलाईनच होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्प सादरीकरणात ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजिटल रुपया’ची घोषणा केली. तेव्हा, नेमके या ‘डिजिटल’ चलनाचे स्वरुप कसे असेल, ‘बिटकॉईन’, ‘क्रिप्टोकरन्सी’पेक्षा हे सरकारी डिजिटल चलन वेगळे आणि फायदेशीर कसे ठरेल, याचा या लेखातून घेतलेला आढावा...