Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य
Read More
Khalifa Terrorist पाकिस्तानी दहशतवादी संघटना खलिफाशी (Khalifa) संबंधित असलेल्या एका व्यक्तीला श्रीलंकेला जाण्याच्या प्रयत्नामध्ये चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रनेने या प्रकरणातील एकूण परिस्थिती जाणून घेण्यासाठी ताब्यात घेतले आहे. दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असणाऱ्या मोहम्मद जक्रीयाचे तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात हनमकोंडामध्ये बिर्याणीचे हॉटेल आहे. तो मूळचा पाकिस्तानी असल्याची माहिती आता समोर आली आहे.
Hindu उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एकूण १५० मंदिरांना कुलूप लावले गेले आहे. तर धर्मस्थळांभोवती बिर्याणीची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. तर काही ठिकाणी जमाव जमून नमाज अदा केली जात असल्याचे चित्र आता समोर आले आहे. यामुळे आता मंदिराची दुर्दशा निर्माण झाली आहे. याप्रकरणी आता कानपूर येथील महापौरांनी संबंधित हिंदू मंदिरांची पाहणी केली असल्याचे वृत्त आहे. एकूण १०० हून अधिक हिंदू मंदिरांवर अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित मंदिरे ही मुस्लिमबहुल भागात असल्याची माहिती स
अभिनेते राजपाल यादव यांच्या सोशल मिडियावरुन काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यात त्यांनी हिंदु समाजाला दिवाळीत फटाके न उडवण्याचा सल्ला दिला होता. यात त्यांनी असं देखील म्हटलं होतं की फटाक्याच्या आवाजामुळे प्राणी घाबरतात;त्यामुळे हिंदुंनी फटाके उडवणं टाळलं पाहिजे. पण त्यांच्या या व्हिडिओनंतर त्याना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.दरम्यान, आता राजपाल यादव यांनी सर्व हिंदु समाजाची जाहिर माफी मागितली आहे.
गेली तीन दशके बहुराष्ट्रीय कंपन्या पिझ्झा-बर्गर विकण्यासाठी भारतात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तथापि, भारतीय खाद्यसंस्कृतीतील विविधतेने त्यांना यशस्वी होऊ दिलेले नाही. म्हणूनच ४९ रुपयांत पिझ्झा देणार्या ‘डोमिनोज’ने भारतात महागाईचा भडका उडाल्याने, देशातील ग्राहकांच्या खिशात पैसे नाहीत म्हणून स्वस्तातला पिझ्झा देत असल्याचा धादांत खोटा दावा केला आहे. त्याचा समाचार घेणारा हा लेख...
"आता चालच बिघडवायचीय" असा जरी डायलॉग असला तरी प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचत आणण्याची जादू पुन्हा एकदा नागराज मंजुळेच्या घर बंदूक बिरयाणी (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाचे नाव जरी काहीसे वेगळे असले तरी कथा काहीशी साधीच आहे. परंतु एका सामान्य कथेची उत्कंठावर्धक अशी मांडणी करण्यात चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत आवताडे यांना काही प्रमाणात नक्कीच यश आले आहे. आत्तापर्यँत केवळ बॉलीवूड आणि टॉलीवूडच्या अभिनेत्यांनी साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची मिळणारी दाद नागराज मं
कोरोना काळात कडक ‘लॉकडाऊन’ चालू होता. लोकांना तर भाज्या, अन्नधान्य मिळणेदेखील दुरापास्त होते. सय्यदभाईंनी लोकांची होणारी ही परवड पाहिली. दरम्यान, शासनाने अन्नधान्य, भाज्या, फळे यासंबंधी नियम शिथिल केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेस अन्नधान्य मिळावे, यासाठी सय्यदभाईंनी मित्राच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि ‘एचआरके फूड्स’चा जन्म झाला.
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सारे जग एकवटले आहे मात्र, तबलिघी जमातचे काही रुग्ण आपल्या वर्तनात जराही सुधारणा करताना दिसत नाही. कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात पुन्हा एकदा तबलिघी जमातच्य रुग्णांवर आरोप लावण्यात आला आहे. रुग्णालयातील जेवण नाकारून त्यांनी बिर्याणीची मागणी केली आहे. तसेच बिर्याणी न मिळाल्याने रुग्णालयात तोडफोड करत वॉर्डबॉयला मारहाणही केली असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.