पनवेल : “आमदार प्रशांत ठाकूर ( Prashant Thakur ) यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आहे. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यापुढे विजयाचा षटकारही मारणार आहेत,” असा ठाम विश्वास माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
Read More
Panvel Vidhansabha Election 2024 राज्याच्या विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी सुरू आहे. राज्यातील १८८ विधानसभा जागांवर महायुती, महाविकास आघाडी, तिसऱी आघाडी आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अशातच पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार आणि उमदेवार म्हणून प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांचा संधी देण्यात आली. अशातच प्रशांत ठाकूर यांची विक्रमी आघाडी आहे.
Prashant Thakur पनवेल विधानसभा मतदारसंघात गेले तीन टर्म विजयाची हॅट्रिक मारणारे पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी चौकार मारला आहे. सलग चौथ्यांदा विजय मिळवत त्यांनी आपला गड राखला आहे. प्रशांत ठाकूर यांनी अंतिम मतमोजणीच्या लढतीत १ लाख ८२ हजार ८१८ मते मिळवून ५० हजार ५८३ मतांनी विजयी मिळवला आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण सात विधानसभा मतदारसंघात विद्यमान सातही विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात होते आणि त्या सातही आमदारांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली आहे.
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर ( Prashant Thakur ) यांना विधानसभा निवडणुकीसाठी कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.
पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. यांच्या वतीने हे रुग्णालय दत्तक घेतल्याचे महापाालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज), पनवेल येथे कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे 'पंडित दिनदयाळ उपाध्याय' रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ७०० पेक्षा जास्त रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले गेले असून या मध्ये ३० पेक्षा जास्त कंपन्यांनी स
पनवेल : प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमध्ये शनिवार दिनांक २४ जून रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यास राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राज्याचे उद्योग मंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
खोपोली : खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र असलेल्या महड येथे अलीकडेच गोवंश हत्या प्रकरण झाले होते. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सर्व हिंदू संघटना, वारकरी संप्रदाय व जैन संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी खालापूर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पनवेल : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी पनवेलमध्ये या यात्रेच्या समारोपावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर चौकात केले. पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यासाठी महिला आवर्जून उपस्थित होत्या. पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती.
आजिवली गावस्थित असलेल्या ‘आयरन माउंटन’ कंपनीने कामगारांना कामावरून कमी केल्याने त्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करत कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला. त्यामुळे कामगारांच्या संदर्भात आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कामगार उपायुक्त यांच्यासमवेत व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाची बैठक होणार असून कामगारांना कामावर पूर्ववत घ्या नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा गर्भित इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर दहा रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले पाहिजे, असे आव्हान आज भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनातून देण्यात आले.
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी (मविआ) सरकार अद्याप निद्रास्थ अवस्थेत आहे. मविआ सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागले असून या निष्क्रिय कारभाराचा सोमवार, दि. २३ मे रोजी पनवेलमध्ये उपोषण करून जाहीर निषेध करण्यात आला.
नगर विकास विभागाने भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावावरील ३०० कोटींचा भूखंड रद्द केल्याचे वृत्त आहे. मात्र, 'अजून मला सरकारकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून कोणताही आदेश किंवा पत्र प्राप्त झालेलं नाही. जर असे काही आदेश निघाले असतील तर ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा महाविकास आघाडी सरकारवर थेट आरोप' भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना केला.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान, विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने ‘सिडको’ नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल ज्योतिरादित्य शिंदे यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला.
नवेल आणि खांदा गावात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन पनवेलकरांची गैरसोय झाली होते. जास्त पाऊस झाल्यानंतर शहराला पुराची भीतीसुद्धा अनेकदा निर्माण होते.
भाजप आमदार प्रशांत ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला
आंबा बागायतदार व वादळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष ‘पॅकेज’ मिळाले पाहिजे, अशी मागणी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी मंगळवार, दि. १८ मे रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे केली.
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केली कारवाईची मागणी केतील घोटाळ्यांमुळे खातेदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कर्नाळा बँकेत ६५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी स्थानिक आमदार व संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत वारंवार पोहोचवला जात आहे. मात्र, सरकार खातेदारांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे आक्रमक होता. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी
राज्यातल्या वीजग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणार्या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘टाळे ठोको’ व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने पनवेलच्या विकासाचा आलेख सतत उंचावत आहे. आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिका हद्दीतील शहर व गावांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कायमच पनवेलचा विकास होत आलेला आहे.
प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या आंदोलनात दि.बा.पाटील साहेब महनीय नेते होते. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचा भक्कम आधार स्व. दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
स्थानिकांनी वारंवार मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने आ.प्रशांत ठाकूर यांनी आज दि.२८ डिसेंबर रोजी धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोलनाका प्रशासनाला वठणीवर आणले. या दणक्याने टोलनाका प्रशासनाने ०१ जानेवारी २०२१ पासून टोलमध्ये सुट देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धडक मोर्चाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व आंदोलकांनी टाळ्यांचा गजर करून आभार व्यक्त केले.
कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अजय बहिरा यांनी प्रभाग क्र. २० मध्ये आपले योगदान दिले. कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे एकूण अनेकांना मदतीची गरज होती. ही बाब ओळखून त्यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदत या प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
तसे पाहता रायगड, कोकण या परिसरात शिवसेना वाढली, रुजली आणि त्यातून शिवसेनेला मुंबईमध्ये ताकद उभी करता आली. मात्र, राष्ट्रवादीसोबत शह-काटशहाच्या लढाईत कोकणवासीयांच्या विकासकामाचे चक्र रुतले आहे.
रिपब्लिकच्या अन्य काही अधिकाऱ्यांना टीआरपी प्रकरणात अटक
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अश्लाध्य पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी पनवेल भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे. शुक्रवारी पनवेल पोलीसांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.
’निसर्गसंपदेने समृद्ध असलेल्या कोकणावर अन्याय करू नका,” असे प्रतिपादन आ. प्रशांत ठाकूर यांनी शनिवार, दि. १४ मार्च रोजी विधानसभेत केले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत आ. प्रशांत ठाकूर यांनी कोकणाची बाजू समर्थपणे मांडत कोणत्याही परिस्थितीत कोकणावर अन्याय होऊ नये, यासाठी आपली भूमिका मांडत कोकणाला अधिक समृद्ध करण्याची मागणी सभागृहात केली.
बेलापूर मतदार संघातून भाजप उमेदवार मंदा म्हात्रे आघाडीवर
भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन
वेगाने वाढणाऱ्या पनवेलबाबत आणि सत्ताधारी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून रायगडबाबत त्यांचा काय दृष्टिकोन आहे, ते जाणून घेण्यासाठी 'मुंबई तरुण भारत'ने त्यांची पनवेल येथे भेट घेतली.
'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ व आरोग्य' या संमेलनाचा आज समारोपाचा दिवस. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थी आणि वैद्यकीय प्रतिनिधी मोठा संख्येने येथे उपस्थित आहेत. संमेलनाचा अंतिम दिवस असला तरी उपस्थितांमध्ये पहिल्या दिवसाइतकेच उत्साहाचे वातावरण असून आज दिवस अनेकविध परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन आज दिवसभरात करण्यात आले आहे.
योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' निमित्त योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग
'योगदौड'मध्ये सहभागी व्हा ! ’वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’निमित्त नवी मुंबईत कार्यक्रम
आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींना एकाच मंचावर आणून या क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि मान्यवरांना एकत्रित आणण्यासाठी दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे हे भारतातील सर्वात पहिले आयुष संमेलन भरणार आहेत. नवी मुंबईत सिडको विश्रामगृह येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. विष्णू बावने यांनी ही माहिती दिली.
विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी पाटील यांना पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्रिपद दिले होते
ज्येष्ठ नागरिक संघ, पनवेल येथे संवेदना रुग्ण सेवा समिती, सद्गुरू दादा रानडे ट्रस्ट, नवी मुंबई ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी कुलकर्णीच्या मदतीसाठी अनिरुद्ध भिडे व सहकलाकार प्रस्तुत ‘स्वर आले दुरूनी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
विशेष प्रोत्साहन अनुदान देण्याचा सिडकोचा निर्णय
अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यामध्ये ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या नियुक्त्या राज्य सरकारने शुक्रवारी केल्या.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र महापौर परिषदेची 17 वी सभा शनिवारी (25 ऑगस्ट) उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लोकसेवेचा वसा समर्थपणे चालवित असलेले भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेलचे तरुण तडफदार, अभ्यासू आमदार प्रशांत ठाकूर यांचा ५ ऑगस्ट रोजी ४४वा वाढदिवस आहे.
हे कर्तृत्वत्वान व्यक्तिमत्व दिवसेंदिवस अधिकच प्रगल्भ नेतृत्व म्हणून उदयास आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात संकट निर्माण झाल्यास त्या ठिकाणी सर्वप्रथम धावून जाणारे, आ. प्रशांत ठाकूर हेच आहेत.
देवघर-देव्हारे घडविणारे हातही खरं तर देवाचेच म्हणावे. कारण, ही कलाही तितकीच कौशल्याची आणि कल्पकतेचा पुजणारी... तेव्हा परंपरागत व्यवसाय म्हणून देव्हारा घडविणारे प्रशांत ठाकूर यांच्याविषयी...
भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी २ हजार ९८८ मतांच्या मताधिक्क्याने विजय मिळवत कोकणात पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलवले
पनवेलच्या पाणी प्रश्नासाठी आ. प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार
आरोप कोणीही करोत, मी केलेल्या विकासकामांची पोचपावती पदवीधर मतदार मला देऊन पुन्हा आमदार बनवतील
विभागातून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे
पनवेल शहर पोस्ट कार्यालय हे सन १९४२ पासून कार्यरत आहे.