दि.९ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये संसदेच्या आणि चार प्रांतांच्या निवडणुका झाल्या. दोन दिवस चाललेल्या गोंधळानंतर निकाल लागले. पाकिस्तानी सैन्याला आणि त्यांच्या मित्रपक्षांना निवडणुकांमध्ये अपेक्षित असलेले परिणाम मिळाले नसले तरी सत्ता स्थापन करण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळेच मागच्या १८ दिवसांपासून पाकिस्तानच्या सत्तास्थापनेचा सावळा गोंधळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
Read More
पाकिस्तानमध्ये दि. 8 फेब्रुवारी रोजी पार पाडलेल्या सार्वत्रिक आणि प्रांतीय निवडणुकांच्या निकालांकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे हिंसाचार, मतपेट्यांची पळवापळव, उमेदवारांवर हल्ले असे हिंदी सिनेमामधील दृश्यांनाही लाजवतील, असे कित्येक प्रसंग घडले. तब्बल तीन ते चार दिवसांनी निकालाचे चित्र स्पष्ट झाले आणि इमरान खान समर्थक अपक्षांनी पाकिस्तानात बाजी मारली खरी. पण, त्यांना बहुमताने हुलकावणी दिल्याने, अखेरीस राजकीय वाटाघाटी आणि तर्कवितर्कांनंतर तिथे इमरान खान विरोधकांनी पुन्हा एकत्र येत
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी पाकिस्तानची संसद बरखास्त करून निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळेच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसदेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार घटनेच्या कलम ५१-१ अंतर्गत संसद बरखास्त केली.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मंत्री बिलावल भुट्टो जरदारी हे पाणी मिळत नसल्याने पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे तक्रार करताना दिसत आहेत. मी परराष्ट्र मंत्री असून मला पाणी विकत घ्यावे लागते, माझ्या घरी टँकर बोलवावा लागतो, असे भुट्टो या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. कराचीतला हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे.
कर्नाटक निवडणुकीतील पराभवाने भाजपाच्या नेत्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या संजय राऊतांवर तुफान टोलोबाजी नितेश राणे यांनी केली आहे. राणे म्हणाले की, काल कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर अनेक ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. इतकच नाहीतर अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवल्या गेल्याचा धक्कादायक खुलासा राणेंनी केला आहे. त्यामुळे कर्नाटकत काँग्रेसच्या विजयानंतर आनंद साजरे करणारे राऊतांनी पाकिस्तानचा झेंडा घेऊन मातोश्रीवर लावावा.त्यामुळे राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्तवात पाकिस्तानचा झेंडा मातोश्रीवर लवकरच
कंगाल झालेल्या पाकिस्तानला महागडे कर्ज दिल्यानंतर चीनने आता आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली. चीनकडून दोन लाख 22 हजार कोटी रुपये कर्जाच्या बदल्यात सुमारे पाच वर्षे 2 लाख 5 हजार कोटी रुपये एवढा वार्षिक हप्ता देण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. साडेचार पटीच्या दराने कर्जफेड सुरू आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गाँग यांनी पाकिस्तान दौर्यात लष्करप्रमुख आसिम मुनीर व परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांना राजकीय परिस्थितीत लवकर सुधारणा करावी, असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानचा आणि काश्मीरचा काहीही संबंध नाही. संबंध असलाच तर पाकिस्तान पाक व्याप्त काश्मीरमधून केव्हा माघार घेतो, इतकाच संबंध आहे. त्यामुळेच पाकिस्तानने काश्मीर तसेच ‘जी २०’ परिषदेबाबत काहीही बोलू नये, अशा शब्दांत भारताने पाकला खडसावले आहे. निमित्त होते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे...
कोणत्याही प्रकारातील दहशतवाद हा जगासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याचा बिमोड करणे आवश्यक आहे, असे रोखठोक प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शांघाय सहकार्य परिषद सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत गोवा येथे शुक्रवारी केले.
भारताला 2023च्या शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली असून, वर्षभर भारतात विविध बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार, मे महिन्यात संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते भारत दौर्यावर येणार असून गेल्या दशकभरात प्रथमच पाकिस्तानचा कुणी नेता भारताचा दौरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या दौर्यामुळे पाकिस्तानच्या हाती काय लागेल, भारत-पाकिस्तानमधील संबंध प
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘अल अरेबिया’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारत आपल्याला भावासारखा असल्याचे म्हटले आहे. भारताशी काश्मीरसह सर्व विषयांवर गंभीर आणि प्रामाणिक चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.
पाकिस्तान हा देश अमेरिकेत झालेल्या ‘9/11’ हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनला आश्रय देणारा देश असल्याचे वस्तुनिष्ठ विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले होते. हे विधान पाकिस्तानाच्या जिव्हारी लागले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून उभय देशांतील संबंधात तेल ओतण्याचेच काम केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्या पाकिस्तानला जयशंकर यांनी फटकारले होते. भारताकडून करण्यात आलेल्या विधानाला उत्तर देताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्
मविआने मुंबईत महामोर्चा आयोजित केला. तीन पक्ष एकत्र येऊनही इतका छोटा मोर्चा निघाला. ड्रोन शॉट दाखवण्या इतपतही मोर्चा निघाला नाही. आम्ही तुमच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो पण तुम्ही काहीही करु शकले नाही. त्यामुळे आमचं हे सरकार टिकणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, पुढच्या वेळीही आम्ही त्यांच्या नेतृत्त्वात निवडणुका लढणार आणि आम्हीच पुन्हा सत्तेत येणार. असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राउतांना दिलं आहे.
लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर ही सत्ता दहा वर्षांपेक्षा जास्त काळ कवेत ठेवण्याचे प्रकारही अनेकदा घडले. मात्र, पाकिस्तानात गेली दहा वर्षे लोकनियुक्त सरकार कार्यरत असून, सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तांतरण होत आहे.