गुजरातच्या अनेक भागात सततच्या पावसामुळे पुराची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच अनेक भागात पूर आणि पाणी साचल्याने लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, नॅशनल डिफेन्स रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या टीमने दि. २२ जुलै रोजी या या प्रदेशातील जुनागढ जिल्ह्यात बचाव कार्य केले.
Read More
डिसेंबरमधील ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक कोकणाच्या दिशेने रवाना होतात. याच पार्श्वभूमीचा विचार करून पर्यटकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने चार गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. गांधीधाम-तिरूनेलवेली, भावनगर-कोचुवली, जामनगर ते तिरूनेलवेली तसेच हाप्पा-मडगाव एक्स्प्रेसला स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये गांधीधाम एक्स्प्रेसला २८ नोव्हेंबरपासून २९ डिसेंबरपर्यंत, भावनगर-कोचुवेली एक्स्प्रेसला २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत
नवी मुंबईमध्ये या वर्षी दि. १९ एप्रिल रोजी टॅग केलेला लेसर फ्लेमिंगो 'सलीम' दि. ७ जुलैला गुजरातच्या भावनगर येथे पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले होते. हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत होते. नंतर या सहा फ्लेमिंगोंपैकी 'हुमायून' दि. ३० जून रोजी भावनगरला पोहोचला, त्यानंतर आता दि. ७ जुलैला सलीम देखील पोहोचला आहे.
गुजरातमधील भावनागर येथे सोसायटीतले फ्लॅट्स सोडून निघून जा असे मुस्लिम टोळ्यांकडून धमकावले जाण्याची घटना गुजरातमधील भावनगर येथे घडली आहे
भावनगरमधील तलगाजरडामध्ये डिजिटलच्या माध्यमातून मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केले.
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील सिहोर गावामधून ही घटना समोर आली