माळशेज घाटातील अतिशय अवघड वानरलिंगी सुळका अंबरनाथच्या स्वप्नील साळुंके आणि रोशन भोईर या दोघांनी अवघ्या अडीच तासांत सर करून सुळक्यावर तिरंगा फडकवला.
Read More