Bhagavathi Amman Temple तामिळनाडू येथील हिंदू देवतांच्या मंदिरात वंचित महिलांनी प्रवेश केला आहे. अनेक वर्षांपासून वंचित महिलांना हिंदू देव- देवतांच्या मंदिरात प्रवेश देण्यापासून विरोध केला जात होता. मात्र, १०० हून अधिक कुटुंबियांनी १२ ऑगस्ट रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथील कुलवाईपट्टी गावात असलेल्या भगवती अम्मा मंदिरात प्रवेश केला.
Read More