गेल्या रविवारीच संपन्न झालेल्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोषक आहार आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी भारताला बाजरी, ज्वारी, नाचणी, वरी या भरडधान्याच्या क्रांतीवर काम करण्याची आवश्यकता प्रकर्षाने अधोरेखित केली. शिवाय संयुक्त राष्ट्रांनी ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून घोषित केल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तेव्हा, जगातील सर्वांत मोठा भरडधान्य उत्पादक असलेल्या आपल्या देशाने भरडधान्याची अधिकाधिक लागवड, त्याची जनजागृतीची
Read More