२०२० ऑगस्टच्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी लेबेनॉन सरकारने तारीक बितार नावाच्या न्यायाधीशाची नेमणूक केली. त्यावरून ‘हेझबोल्ला’, ‘अमल मूव्हमेंट’ आणि ‘लेबॅनीज फोर्सेस’ या तिन्ही गटांत आपसात सशस्त्र दंगल होऊन अनेक लोक ठार झालेत. ही घटना अगदी नुकतीच म्हणजे दि. १४ ऑक्टोबर रोजी घडलीय.
Read More
इराणी सरकारच्या डोळ्यांसमोर एक भव्य व्यापारी स्वप्न उभं राहिलं. तेहरान ते बगदाद ते दमास्कस ते बैरुत असा चारही देशांच्या राजधान्या जोडणारा तब्बल १७०० किमींचा महामार्ग!