Beating

कर्तव्यपथा'वरुन सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल! प्रत्येकाला न्याय मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र

Read More

सर्व महापालिका क्षेत्रात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

'राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रामध्ये यापुढे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल', अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये एक उपप्रादेशिक कार्यालय असावे, या मागणीला जोर धरला होता. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन परिवहन संबंधित कामे करण्याची महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला तसदी घ्यावी लागणार नाही ,ती सर्व कामे आता महापालिका क्षेत्रामध्ये त्य

Read More

धर्मादाय आरोग्य सेवकांच्या पदनिर्मितीस मान्यता

धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास, त्यांना वेळेत उपचार मिळणे, योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण १८६ धर्मादाय आरोग्य सेवकांची बाह्यस्त्रोताने नेमणूक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत घेण्यात आला आहे. ही

Read More

'स्त्री' २ ची ४३ दिवसांनंतरही जादू कायम, बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा रेकॉर्ड

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या हॉर-कॉमेडी चित्रपटाची जादू प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही कायम आहे. दररोज बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चित्रपट नवे इतिहास रचताना दिसत आहे. स्त्री २ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून चित्रपटाने जगभरातही भरपूर कमाई केली आहे. 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ४३ दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर कमाईची गाडी थांबतच नाही आहे. विशेष म्हणजे स्त्री २ हा चित्रपट केवळ या वर्षातीलच सर्वात मोठा हिट ठरला नसून हिंदी चित्रपट

Read More

विनीत अभिषेक पश्चिम रेल्वेचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121