६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वोत्कृष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान चित्रपट म्हणून 'द हॅबिटॅट्स ट्रस्ट' आणि 'द गिया पीपल' निर्मित 'ऑन द ब्रिंक सीझन 2'- (बॅट्स)ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Read More
साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह विषाणू सापडला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी संधी न मिळाल्याने आपले संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी खर्ची घालणार्या रणजी क्रिकेटचे बादशाह राजिंदर गोयल यांची कहाणी सांगणारा हा लेख...
ट्विटरच्या माध्यमातून त्याने कंगनाला पाठिंबा दर्शवत सुशांतच्या आत्महत्येमागची सत्य देशाला जाणायचे आहे असे विधान केले.
बच्चन यांच्या टि्व्टवर पर्यावरणप्रेमींचा संताप
भारताचा सलामीवर फलंदाज रोहित शर्मा याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्या सामन्यात ६३ धावांची खेळी करत आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या मयांक अगरवालने दोन खास विक्रम आपल्या नावे केले आहेत.
२०११ चे विश्वचषक, मुंबईतील गच्च भरलेले वानखेडे मैदान... भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना... आधीच सेहवाग आणि सचिनची विकेट गेल्यानंतर हिरमुसलेले लाखो क्रिकेटप्रेमी... पण, त्यानंतर बंद झालेले टीव्ही पुन्हा सुरू झाले ते, गौतम गंभीरमुळेच.
इंग्लंडविरोधातील आपल्या शतकी खेळीमुळे विराटच्या खात्यात सध्या ९३४ गुण जमा झाले असून सचिन तेंडूलकरनंतर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान गाठणारा कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
या वायरसमुळे केरळमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना या वायरसची लागण झाली असल्याची भीती केरळ वैद्यकीत विभागाने व्यक्त केली आहे
बॉल टेंपरिंगमुळे अडचणीत आलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू डेविड वॉर्नर यांच्या यंदाच्या आयपीएल प्रवेशावर रोख आणण्यात आली आहे.
'आयसीसी'ने सादर केलेली अभ्यासपूर्ण आकडेवारी वाचल्यावर तुम्हीही व्हाल आवक...