पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात ५४ मतदार बांग्लादेशी आढळले असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांकडून समिती गठित करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
Read More
Mamata Banerjee यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्याा धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे.
Adani बांगलादेशने अदानी पॉवरची थकबाकी न भरल्याने बांगलादेशचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र आता अदानी पॉवरने बांगलादेशला वीजपुरवठा पुन्हा सुरू केला आहे. बांगलादेशने आपल्यावर असलेली थकबाकी भरण्यास सुरूवात केल्यानंतर गोड्डामधील अदानी पॉवरच्या दोन्ही प्रकल्पांनी वीज पुरवठा सुरू केला आहे. २७ मार्च रोजी, बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष रेजाउल करीम यांनी वीजपुरवठा पुन्हा एकदा सुरू केला असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही अदानींना नियमितपणे पैसे देत आहोत आणि आमच्या गरजेनुसा
नाशिक जिल्ह्यातील १८१ बांग्लादेशींनी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेचा लाभ घेतल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढे आणली होती. दरम्यान, आता या बांग्लादेशींविरोधात बुधवार, २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bangladeshi घुसखोरांना तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना त्रिपुरामध्ये मंगळवारी २५ मार्च २०२५ रोजी गोमाती जिल्ह्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाने सौम्या खातून, तस्लीम बिस्वास, सलिना बेगम, रीमॅन बेगम, अब्दुल रहीम शेख आणि अस्लम भुईया या एकूण सहा बांगलादेशी घुसखोरांना दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
( pattern like West Bengal Bangladeshi infiltration ) जवळपास ९९ टक्के बांगलादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये कागदपत्रे तयार करून येतात. त्यासाठी दलाल सक्रीय आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, आधारकार्ड देखील अधिकृत तयार करून मिळतात. आधी कुटुंबातील एकजण येतो, मग नातेवाईकांना बोलावू घेतो. त्यामुळे घुसखोरी ही चिंतेची बाब असून, ती रोखण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी विधानसभेत दिली.
Bangladeshi दिल्ली पोलिसांनी भारतात अवैधपणे वावरणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने अवैधपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशींना बनावट कागदपत्रे तयार करण्याची मदत केली आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करण्यात आली होती.
Bangladesh अवामी लीगच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार राहण्यास भाग पाडले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर अवामी लीगचे मतदार, पक्षाचे सदस्य आणि अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यात आला आहे, आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. अशातच शुक्रवारी २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी अवामी लीगशी संबंधित असलेल्या लोकांनी ढाक्यातील धनमोंडी परिसरात एका रस्त्यावर मोर्चा काढला. ज्यात पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले आणि त्य
Bangladeshi Thieve arrested छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी बांगलादेशी चोरी करणाऱ्यांना दोन चोरांना अटक केली आहे. शिवाय एका मानवी तस्कर आणि आणखी एका सोनारालाही अटक करण्यात आली आहे, चोरट्यांच्या टोळीतील असणारे चोर बांगलादेशी रहिवासी आहेत. तर उर्वरित दोन आरोपी प. बंगालचे रहिवासी आहेत. आरोपीने महासमुंद जिल्ह्यात नऊ वेळा चोऱ्या केल्या होत्या. यासाठी त्याने १० वेळा बांगलादेश-भारत सीमा ओलांडली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ लाख ५२ रुपयांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने, ७ हजार रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त
Bangladeshis भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, बंगळुरूप्रमाणेच आता घुसखोरी करणारे बांगलादेशी निमशहरीकरणातही घुसखोरी करत आहेत. अशातच आता केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात २ बांगलादेशी अवैध घुसखोरी करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. पोलिसांना त्यांना २० मार्च रोजी आपल्या ताब्यात घेतले आहे.
बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील ६ ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवार, २० मार्च रोजी दिली आहे.
Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला.
Kapil Krishna Mandal arrested बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशात विश्व हिंदू परिषदेचे महासचिव कपिल कृष्ण मंडल यांना पोलिसांनी शनिवारी १५ मार्च २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली. त्यांच्यावर राजद्रोह आणि देशद्रोहाविरोधात गंभीर आरोप लावण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घातल्याने, घुसखोरांची कागदोपत्री निपज तरी थांबेल, अशी आशा...
बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी लातूरमध्ये ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
‘जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमा’त बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे बांग्लादेशी-रोहिंग्यांच्या घुसखोरीला लगाम बसणार आहे. बांग्लादेशी-रोहिंग्यांच्या घुसखोरीवर सातत्याने आवाज उठवणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत १८१ लाभार्थी बांग्लादेशी असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवार, ७ मार्च रोजी केला आहे.
Save Hindus बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान, देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ही घटना सिराजगंजच्या काजूपूर उपजिल्ह्यात घडली आहे. शनिवारी १ मार्च २०२५ रोजी सोनामुखी बाजारपेठेत असलेल्या शिखा स्मृती सर्वजन दुर्गा मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. या मंदिराचे पुजारी जतिन कुमार कर्माकर यांनी सांगितले की, अज्ञातांनी बाहेरून मंदिराच्या आतमध्ये स्फोटक फेकले. यावेळी मूर्तींवर हल्ला करत मूर्तींची विटंबना करण्यात आली.
India-Bangladesh border त्रिपुराच्या सिपाहिजला जिल्ह्यात सुमारे २०-२५ बांगलादेशी तस्करांनी भारत-बांगलादेश सीमेकडून प्रवेश केला. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली. संबंधित तस्करांनी भारतीय गुन्हेगारांसोबत मिळून मिसळून घुसखोरी केली होती. सायंकाळी ७. ३० वाजण्याच्या दरम्यान, बीएसएफच्या तैनात असलेल्या पथकाने त्यांना अडवले. इशारा असूनही तस्करांनी सैनिकांवर हल्ला केला. बीएसएफ जवान गंभीर जखमी झाला, त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीत बेकायदा राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या मुसक्या आवळा असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनास दिले आहेत.
Bangladesh चे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उधळून लावल्यानंतर बांगलादेश सरकारची धुरा मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने घेतली. त्यानंतर आता त्यांनी बांगलादेशातील अभ्यासक्रमात बदल करण्यास सुरूवात केली.
राज्यातील वेगवेगळ्या भागात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा उघडकीस येत असून आता या घुसखोरांची पाळेमुळे सिल्लोडपर्यंत पोहोचली आहेत. बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
S. Jaishankar भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारला कडक शब्दात सुनावले आहे. बांगलादेशला भारतासोबत असलेल्या संबंधांचा निर्णय घ्यावाच लागेल. रविवारी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी संबोधित केले. बांगलादेश सतत भारतविरोधी विधान करत आहे. तसेच अल्पसंख्यांकांवरही अन्याय अत्याचार सुरू आहेत. त्यावर एस. जयशंकर यांनी निषेध व्यक्त केला.
पाकिस्तानच्या संसदेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान मौलाना फज्ल रेहमान या खासदाराने धक्कादायक विधान केले असून, त्याने बलुचिस्तानही बांगलादेशप्रमाणे स्वतंत्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही राजकीय वदंता नाही, तर पाकिस्तानच्या डळमळीत अस्तित्वाचे प्रतिबिंबच आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेचा र्हास, दुसरीकडे कट्टरतावादाचा वाढता प्रभाव आणि तिसरीकडे स्वायत्ततेच्या लढ्याने पेटलेले प्रांत, या सर्व घटकांनी पाकिस्तानचे भवितव्य अंधारात ढकलले आहे. बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या ४४ टक्के एवढा मोठा भूभाग. मा
बांगलादेशातील सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर तेथे हिंदू अल्पसंख्याकांवरील अमानुष अत्याचारांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आपल्या डोक्यावर अमेरिकेचा हात आहे. त्यामुळे भारत या मुद्द्यावरून आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असा समज काहीकाळ युनूस सरकारचा झाला असावा. मात्र, अमेरिकेत झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अनेक फासे पलटले. ही एकाअर्थी मोहम्मद युनूस यांच्यासाठी धोक्याच
बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळयाप्रकरणी अमरावती येथे ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली.
मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आली असून यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर ७ जण अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Bangladeshi छत्तीसगड राज्यातील रायपूर पोलीस आणि एटीएसने रायपूरमध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. हे बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या मदतीने बगदादकडे पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. दहशतवादी विरोधी पथकाने तिघांनाही मुंबई विमानतळावरून ताब्यात घेत अटक केली.
Hindu बांगलादेशात पिरोजपूर जिल्ह्यातील नझीरपूर जिल्ह्यात शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी कट्टरपंथी जमावाने एका हिंदू कुटुंबावर हल्ला केला. त्यानंतर दुर्गा मंदिरावर हल्लेखोरांनी हल्ला करत १५-२० कट्टरपंथीयांनी रेबती गायेन यांच्या दुकानावरील सामान लुटले. अशातच पत्नी बिथी गायेनवरही हल्ला केला होता. यावेळी कट्टरपंथींनी हिंदूंना लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये १० हिंदू जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Bangladesh राजधानी ढाकामधील तुरागच्या एका मंदिरावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला आणि दोन मूर्तींची तोडफोड केली. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास सेक्टर १८ विभागात घडली आहे. सोलाहाटी सार्वजनिक दुर्गा मंदिरात असलेल्या मूर्तींची विटंबना करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Bangladeshi अवैधपणे बांगलादेशी घुसखोरांविरोधात देशभरात कारवाई सुरुच आहे. या मालिकेत गुजरातमधील अहमदाबादमध्ये १५ बांगलादेशी घुसखोरांना अटक करत हद्दपार करण्यात आले. अल्पवयीन मुलींची तस्करीही करण्यात आली. त्यांना वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आले. यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.
Donald Trump अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात मुस्लिम कट्टरपंथींच्या दहशतवादाचा प्रभाव निर्माण झाला. अशातच आता अलिकडे त्यांनी गाझाबाबत वक्तव्य केले होते. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारला धक्का देत त्यांनी अमेरिकेतून पाठवण्यात येणारी मदत ९० दिवसांपासून थांबवण्यात आली.
मालेगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला दिल्याचा प्रकार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता. दरम्यान, यासंदर्भात आता ४ हजार अर्जदारांची चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.
दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांच्या सत्ताकाळात अनेक घुसखोरांनी दिल्लीमध्ये स्वत:चे बस्तान बसवले. सरकारी कृपेने सर्व सुविधा मिळाल्याने या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे चांगलेच फावले. या घुसखोरांनी दिल्लीमध्ये आज सर्वत्र हातपाय पसरवले आहेत. त्यांच्या या घुसखोरीचे वास्तव मांडणारा अहवाल ‘जेएनयु’ने जाहीर केला, त्याचा मागोवा...
बांगलादेशच्या मुसलमानांचा इमान काय वर्णावा? दि. ५ फेब्रुवारी रोजी हे ‘२४ रिव्होल्युशनरी स्टुडंट-जनता’ संघटनेचे कट्टरपंथी बांगलादेशाचे संस्थापक वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या घरात घुसले. त्यांनी ते घर तोडले, फोडले, उद्ध्वस्त केले आणि जाळून त्याची राख केली. कृतघ्न, स्वार्थी आणि नीतिहीन अशीही बांगलादेशी कट्टरपंथी पिलावळ!
Sheikh Hasina बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना संबोधित केले . शेख हसीना यांनी केलेल्या संबोधनानंतर बांगलादेशातील ढाक्यातील असलेल्या आंदोलकांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ऐतिहासिक निवासस्थानावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. यावेळी आंदोलकांनी निवासस्थानाची तोडफोड करत हल्ला केल्याचे वृत्त आहे.
Bangladeshi Hindu बांगलादेशात एका रेस्टॉरंटमध्ये कट्टरपंथी हृदय रेहान नावाच्या युवकाने बांगलादेशी हिंदू युवतीवर अत्याचार केला. संबंधित युवतीचे नवय हे १९ असून तिने घरी जात आत्महत्या केली आहे. ३० वर्षे आरोपी रेहान बौफल हा उपजिल्हा राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मोहसीन हवालदार यांचा मुलगा आहे.
बांगलादेशातील राजकीय परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय शक्तींची नेहमीच नजर असते. अलीकडेच, ‘नोबेल पुरस्कार’ विजेते आणि ग्रामीण बँकेचे संस्थापक मोहम्मद युनूस यांनी आर्थिक दहशतवादी असलेल्या जॉर्ज सोरोसच्या मुलाशी भेट ( Soros and Yunus ) घेतली. या भेटीदरम्यान युनूस यांनी बांगलादेशाच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. वरकरणी ही भेट जरी आर्थिक विवंचनेविषयी असली, तरीही ही भेट साधी नाही, तर ती एका मोठ्या अजेंड्याचा भाग असल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय समीकरणांचे तज्ज्ञ मानतात. मोहम्मद युनूस यांना बांगलादेशचे पंतप्रधानपद म
देशातील अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu-Kashmir ) देखील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या संख्येने घुसखोरी केली आहे. एकीकडे केंद्र सरकार घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला हे रोहिंग्यांवर कारवाई होऊ नये, अशी भूमिका घेताना दिसतात. “केंद्र सरकारने रोहिंग्यासंदर्भात नियोजन केले नसल्याने त्यांना बेकायदेशीर भारतात राहावे लागते,” असेही अब्दुल्ला यांचे म्हणणे. त्यानिमित्ताने अब्दुल्लांना घ
बांगलादेशी घुसखोरी ( Bangladeshi Infiltration ) रोखण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून माध्यमे, नागरिक, सामाजिक संघटना यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, देशातील घुसखोरीच्या या ज्वलंत समस्येवर नेमक्या उपाययोजना कोणत्या? जबाबदार्या कशा निश्चित कराव्या? यांचा उहापोह करणार्या लेखाचा हा पूर्वार्ध...
Bangladesh Border भारत-बांगलादेशच्या सीमेवर (Bangladesh Border) असलेल्या सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी बांगलादेशला अवैध तळघर बांधण्यासाठी विरोध केला आहे. यावेळी सीमा रक्षक बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ३१ जानेवारी रोजी बीएसएफच्या जवानांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला. त्याआधी उत्तर बंगालच्या सीमेवर दहग्राह अंगरपोटा भागामध्ये तळघर बांधले जात होते.
Bangladeshi केरळ राज्यातील कोची या शहरामध्ये काही वर्षांपासून बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरी करत वास्तव्य करत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता केरळ पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकाने संबंधित बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्या २७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे बोलले जात आहे.
Bangladeshi राजस्थानातील अजमेरमधील अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. एसपी वंदिता राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने दर्गा परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहिम सुरु केली आहे. या मोहिमत २५ते ३० बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. मात्र, बांगलादेशची परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. मोहम्मद युनूस स्वतः बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि महत्त्वाचे म्हणजे अर्थशास्त्रात ‘नोबेल’ पारितोषिक विजेते असतानाही, त्यांना आता बांगलादेश सांभाळणे कठीण जात आहे. बांगलादेशातील रेल्वे कर्मचारी संपावर गेल्याने येथील रेल्वे व्यवस्था ठप्प झाली असून, देशभरातील रेल्वेगाड्या बंद असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. एकीकडे हे, तर दुसरीकडे युनूस सरकारच्या विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारताच, निर्णयांचा धडाका लावला आहे. अमेरिकेतील निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी, वेगवान निर्णय घेण्याची सुरुवात ट्रम्प प्रशासनाने केली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेताच, अवैध घुसखोरांना बाहेर पडण्यास सांगितले होते. त्याचबरोबर अन्य काही लोकप्रिय निर्णयही त्याच दिवशी त्यांनी घेतले. असंख्य लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका ट्रम्प यांनी कायम राखला आहे. ट्रम्प यांच्या या धडाक्यामध्ये अजून एका निर्णयाची भर पडली. ट्रम्प या
Rohingya राजस्थानात भाजपचे सरकार असून घुसखोरांविरोधात पोलिसाची मोहिम सुरू आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी राजस्थानातील जयपूरमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या सुमारे ५०० बांगलादेशी आणि रोहिंग्यांना पकडण्यात आले आहे. निर्वासितांना दिलेली ग्रीन कार्डही पोलिसांना सा़पडल्याचे वृत्त आहे. हे कार्ड फसवणूक करून बनवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
(Mumbai Suburbs) मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी रोखणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही त्वरित करावी आणि समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करावी, अशा सूचना मंत्री लोढा यांनी सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी दिल्या. मुंबई उपनगरांना 'मिनी बांग्लादेश' बनू देणार नाही, असेही ते म्हणाले.
Bangladeshi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमक्या देणाऱ्या बांगलादेशीस्थित असलेल्या एका कट्टरपंथी सरजीस आलमवर खटला दाखल केला आहे. विद्यार्थ्यांनी निदर्शने करत बांगालदेशच्या पंतप्रधानपदी शेख हसीना यांची हकालपट्टी केली होती. त्यावेळी आलम प्रसिद्धीझोतात आला होता. मात्र आता सरजीस आलमला अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशमधील खुलना जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका हिंदू युवकावर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. पीडित युवकाचे नाव हे अर्णब कुमार असे नाव आहे. हा खुलनामघील विद्यापीठामध्ये एमबीएचे शिक्षण घेत होता. ही घटना खुलनामधील शहरातील केडीए अव्हेन्यूवरील तेतुलटोला चौकात घडली.
राज्याभरात २ लाख बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. शुक्रवार, २४ जानेवारी रोजी नागपुर, यवतमाळ, अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.