लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नुकतेच वांद्रे टर्मिनस येथे अंत्योदय एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
Read More
वांद्रे टर्मिनसवर पहाटे ६च्या सुमारस चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत असताना हा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ जणं जखमी झाली असून, त्यांना जवळच्या भाभा रूगणालयात दाखल करण्यात आला आहे.
रेल्वेमंत्र्यांनी लवकरात-लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून राज्य सरकारनेही याचा प्रस्ताव त्वरित रेल्वेखात्यास पाठवण्याचे मान्य केले आहे.