५ जून १९७३. ३३ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून सांभाळलेली जबाबदारी पूर्ण पार पाडून ते मुक्त झाले. स्वतःच्या हाताने स्वतःचे श्राद्ध घातलेला संन्यासी राष्ट्रकार्याची मोठी शिदोरी मागे सोडून पुढच्या प्रवासाला निघाला.
Read More