बजाज हाउसिंग फायनान्सला आयपीओमार्फत निधी उभारणी करण्यासाठी बजाज फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. बजाज हाउसिंग फायनान्स ही बजाज फायनान्स कंपनीची उपकंपनी आहे. कंपनीला १० रुपये प्रति समभाग दर्शनी मूल्यावर मान्यता देण्यात आली आहे. फ्रेश इश्यू व ऑफर फॉर सेल (OFS) माध्यमातून ४००० कोटी रुपये उभे केले जाणार आहेत.
Read More