अभिनेता सिद्धार्थने केलेल्या टिप्पणीवर बॅडमिंटनपटू सायना नेहवालच उत्तर
पी. व्ही. सिंधूने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचा मान मिळवला आहे
१९६१मध्ये भारत सरकारच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे नंदू नाटेकर हे पहिले क्रीडापटू
भारतीय बॅडमिंटनमध्ये एक उगवती तारका म्हणून नावारूपास येणार्या एन. सिक्की रेड्डीची कहाणी...
काठमांडू येथे होत असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने १४ पदके जिंकली.
पॅरा बॅटमिंटनपटू मानसी जोशीने पाय गमावूनही जिंकले भारतासाठी 'सुवर्णपदक'
सिंधूने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतपदावर नाव कोरून इतिहास रचला
थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरी प्रकारात विजेतेपदावर मोहोर उमटवून इतिहास रचला
दुखापतग्रस्त कॅरोलिना मरिनने अंतिम सामान्यामधून माघार घेतल्याने सायनाला जेतेपद मिळाले
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप हे शुक्रवारी विवाहबंधनात अडकले.
भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य मिळवणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
सिंधूने ओहोरीचा अवघ्या दोन सेटमध्ये २१-१७, आणि २१-१४ अशा गुणांनी पराभव केला
४९ मिनिटे चाललेला हा खेळ सायनाने २१-१९, २१-१९ अशा फरकाने हा सामना जिंकला.