Badlapur Municipality

जेएनपीए भारताचे सर्वात मोठे बंदर बनण्यासाठी सज्ज

भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने वर्ष २०२४ मध्ये कामगिरीचे नावे शिखर गाठले आहे. कंटेनर थ्रूपुटमध्ये विक्रमी ७.०५ दशलक्ष टीईयूएसचे ध्येय साध्य केले आहे. “जनेप प्राधिकरणाने २०२४मध्ये ७.०५ दशलक्ष टीईयूएस कंटेनर थ्रूपुट साध्य केले आहे. आम्ही १०पेक्षा जास्त दशलक्ष टीईयूएस हाताळण्याची क्षमता साध्य करून या महिन्यात भारताचे सर्वात मोठे बंदर बनण्यासाठी सज्ज आहोत," असा विश्वास हितधारकांच्या बैठकीत उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी व्यक्त

Read More

अरविंद केजरीवाल यांचा शिमगा तुरुंगातच!

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊझ अव्हेन्यू न्यायालयाने सहा दिवसांची म्हणजेच २८ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.राऊझ अव्हेन्यू न्यायालयात जवळपास ५ तास झालेल्या सुनावणीमध्ये ईडीने केजरीवाल यांचा मद्य घोटाळ्यामध्ये असलेला सहभाग सविस्तरपणा मांडला. यावेळी ईडीतर्फे २८ पानांचा अहवालदेखील सादर करण्यात आला. अतिरिक्त सॉलिसीटर जनरल सूर्यप्रकाश व्ही. राजू यांनी युक्तीवाद केला. त्यांनी अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्याचे प्रमुख असल्याचा दावा केला. अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील म

Read More

'जी.एस.बी.'च्या गणरायाचे सरसंघचालकांनी घेतले दर्शन

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाल्याची पाहायला मिळत आहे. वातावरणही हर्षमय झाले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बुधवार, दि. २० सप्टेंबर रोजी सरसंघचालकांनी सायनच्या किंग्स सर्कल येथील 'जी.एस.बी सेवा मंडळ'च्या गणरायाचे दर्शन घेतले. दरम्यान त्यांच्याकडून एक हवनदेखील (गणहोम) यावेळी करण्यात आले. विशेष म्हणजे जी.एस.बी सेवा मंडळातर्फे त्यांची नारळांनी 'तुला'ही करण्यात

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121