सध्या संपूर्ण देश प्रतिबंधक लस आल्याने कोरोनाचा धोका कमी होईल, या विचाराने काहीसा आनंदात आणि आशादायीसुद्धा आहे. एवढ्या भयंकर महामारीतून देश हळूहळू सावरतोय, पण काहीजण मात्र अजूनही गलिच्छ राजकारण करण्यातच रस असलेले दिसून येत आहेत. ज्या काळात सगळ्यांनी जनतेला धीर द्यायला हवा, तेव्हा राजकारण करून अफवा पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करणे हे स्वतःला जनतेचे तथाकथित सेवक म्हणवणाऱ्यांना शोभणारे नाही.
Read More