आगामी नववर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताचा दौरा करणार आहेत. २ आणि ३ जानेवारी २०२४ रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला पंतप्रधान मोदी भेट देणार असून या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे.
Read More
तमिळनाडूतून तीन नव्या पालींचा शोध लावण्यात आला आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी अशा तीन दुर्मिळ पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.