उजनी धरणाला रामसर पाणथळ क्षेत्रााचा दर्जा मिळवून देण्यासाठी या पक्षी गणनेच्या माध्यमातून शास्त्रीय माहितीचे संकलन होत आहे. (ujani dam bird biodiversity)
Read More
( One step towards a good lifestyle by green bird abiyaan ) पुणे येथील ‘ग्रीन बर्ड्स अभियाना’मार्फत पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अशा उपक्रमांतून समाजात पर्यावरण रक्षणाबाबत जाणीव जागृती निर्माण करणे सहज शक्य होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’देखील यासाठी नेहमीच पुढाकार घेत असते. यावेळी पुण्यात ‘ग्रीन बर्ड्स अभियाना’च्या सहयोगाने माध्यम प्रायोजक म्हणून दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सहभाग असणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘ए-आय’ची उपयुक्तता आणि त्याचे जाणवणारे तोटे हे येणारा काळच ठरवेल. मात्र, ‘ए-आय’ने काही क्षेत्रांमध्ये क्रांती करण्यास सुरुवात केली आहे. वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाचे क्षेत्र हे त्यामधील एक. ‘ए-आय’चा वापर करून ओळख पटवण्यामध्ये किचकट ठरणार्या पक्ष्यांची ओळख आपण चुटकीसरशी कशी करू शकतो, यावर संशोधन करण्यात आले आहे. याच संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख...
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त केलेल्या पक्षीगणनेमध्ये ७२ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (BNHS SGNP Bird Count). सकाळच्या सत्रात केवळ काही तासांसाठी पार पडलेल्या पक्षीनिरीक्षणाद्वारे ७२ प्रजातींची नोंद होणे ही राष्ट्रीय उद्यानाची जैवविविधता अधोरेखित करते. (BNHS SGNP Bird Count)
पक्षीनिरीक्षकांना ‘पक्षीमित्र’ असे का म्हणायचे? ‘पक्षीमैत्रिणी’ (women ornithologists) असे कधीच का कोणी म्हणत नाही? कदाचित ‘पक्षीमित्र’ हा सर्वसमावेशक शब्द असावा असे मानून याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. पक्षीनिरीक्षण क्षेत्रातील महिला पक्षी अभ्यासकांचे योगदान दुर्लक्ष करण्याजोगे नाही (women ornithologists). अशाच काही पक्षीमैत्रिणींचे योगदान या लेखातून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...( women ornithologists )
महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५८० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. अशा पक्ष्यांचा धावा आपण आता तरी ऐकायलाच हवा (future of bird diversity of Maharashtra). भविष्यात महाराष्ट्रातील काही पक्ष्यांवर संवर्धन आणि संशोधनाच्या अनुषंगाने काम करणे आवश्यक आहे. अशाच काही पक्ष्यांविषयी तज्ज्ञांनी मांडलेली मते...( future of bird diversity of Maharashtra )
राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे (sarus bird) अस्तित्व आहे. याठिकाणी वन विभाग आणि सेवा संस्थेने गेल्या आठवड्यात केलेल्या सारस गणनेमधून एकूण ३२ सारस पक्ष्याच्या (sarus bird) अस्तित्वाची नोंद केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सारस पक्ष्यांच्या (sarus bird) संख्येत सातत्यपूर्ण घट होत आहे. ही बाब राज्यातील सारस पक्ष्यांच्या (sarus bird) अस्तित्वाच्या अनुषंगाने चिंतेची बाब आहे.
घाटकोपर पूर्वेकडे विमानाच्या धडकेत जवळपास ३५ रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली (flamingo bird strike). वन विभागाने फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे (flamingo bird strike). प्रसंगी या घटनेसाठी कारणीभूत असलेले विमान काल रात्री मुंबई विमानतळावर उतरवल्याची माहिती मिळत आहे. (flamingo bird strike)
पक्षी स्थलांतरामधील काही गुपिते उलगडण्यामध्ये संशोधकांना यश मिळाले आहे (bird migration). मोठ्या स्थलांतरादरम्यान पक्ष्यांचा वेग काय असतो, ते आकाशमार्गाची निवड कशा पद्धतीने करतात अशा अनेक प्रश्नांची उकल काही अंशी संशोधकांनी केली आहे. जर्मनी आणि आॅस्ट्रेलियात केलेल्या पक्षी स्थलांतराच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. (bird migration).
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाही गरुडाचे (इम्पीरियल ईगल) मुंबई महानगर प्रदेशामध्ये (imperial eagle in mumbai mmr) आगमन झाले आहे. कल्याण भागात सध्या या पक्ष्याचे दर्शन होत असून हा राज्यात स्थलांतर करून येणारा सर्वांत मोठा गरुड आहे (imperial eagle in mumbai mmr). असे असले तरी, मुंबई महानगर प्रदेशात त्याच्या रोडावलेल्या संख्येबद्दल पक्षीतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हिवाळ्याच्या आगमनाबरोबर देश-विदेशांमधून अनेक पक्ष्यांचे राज्यात स्थलांतर होते. यामध्ये किनारी पाणपक्ष्यांची संख्या अधिक असली तरी शिकारी पक्ष्या
मध्य आशियामधून 'हिमालयीन ग्रिफाॅन' ( himalayan griffon ) प्रजातीच्या गिधाडांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) याविषयाची माहिती दिली असून त्यांनी जीपीएस टॅग केलेले एक गिधाड उत्तर भारतात पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच ही गिधाड मध्य भारत आणि महाराष्ट्रात दाखल होतील असा अंदाज आहे. ( himalayan griffon )
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
गेली आठ वर्षं समाजमाध्यमांवर पक्ष्यांची विविध आकर्षक छायाचित्रे सामायिक करणार्या पुण्यातील पक्षी छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस यांची ही गोष्ट...
पक्षीजगत मधील पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच. पक्षीनिरीक्षण करताना अनेक पद्धती वापरता येतात. एखादा विशिष्ट परिसर निवडून त्यात पक्षीनिरीक्षण म्हणजेच ’झरींलह इळीवळपस’ बद्दल सांगणारा आजचा हा लेख...
चीनमध्ये एका नवीन विषाणूने पुन्हा एकदा कहर केला आहे. चीनमधील झोंगशान शहरात H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे एका ५६ वर्षीय महिलेला मृत्यू झालेला आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार , H3N8 बर्ड फ्लूमुळे झालेला हा पहिला मानवी मृत्यू आहे. गेल्या वर्षी या संसर्गाची दोन प्रकरणे समोर आली होती. तसेच मुळात त्या महिलेला निमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्या महिलेला कर्करोग ही झाल्याचे तपासात समोर आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ‘रामसर’चा दर्जा मिळालेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचे संरक्षण, संवर्धन व्हावे म्हणून व्रतस्थपणे कार्यरत उत्तम डेर्ले यांच्या भरारीची ही कहाणी...
'रामसर’चा दर्जा मिळालेले आणि ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ अशी ओळख असलेल्या नाशिकजवळील नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्यासंदर्भातील तक्रारींसाठी वनविभागाचे साहायक वनसरंक्षक गणेश रणदिवे आणि पक्षिमित्र, पर्यावरण अभ्यासक यांची बैठक नुकतीच झाली. वन विभागाकडून उचललेले हे पाऊल स्तुत्य आणि इतर वन विभागातील पक्षी-प्राणी अभयारण्याच्या प्रशासनासाठी अनुकरणीय असे असेच आहे.
संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या 'इंडियन स्किमर' (indian skimmer) म्हणजेच 'पाणचिरा' या पक्ष्याचे रविवारी पालघरमध्ये दर्शन झाले. पक्षीनिरीक्षकांना हा दुर्मीळ हिवाळी पाहुणा नांदगाव किनाऱ्यावर दिसला. मुंबई महानगर प्रदेशात 'पाणचिरा' (indian skimmer)पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. (indian skimmer)
महाराष्ट्रामध्ये दुर्मीळ असलेल्या 'सोशेबल लॅपविंग' ( sociable lapwing ) या पक्ष्यांची रत्नागिरीमधून नोंद करण्यात आली आहे. 'क्रिटिकली एनडेंजर्ड' म्हणजेच 'नष्ट्रप्राय' श्रेणीमध्ये नोंद असलेल्या या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील दुसरीच नोंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या पक्ष्याचे प्रथमच दर्शन झाल्यामुळे जिल्ह्यातील पक्षी वैभव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पक्षिसंवर्धनाच्या कामातून पुण्यही मिळावे, या उद्देशाने नाशिकच्या हरेश शाह यांनी व्यवसायालाच पक्षिसंवर्धनाचे कोंदण दिले. तेव्हा, आज वन्य पशू दिनाच्या निमित्ताने अशा या विक्रमवीर ‘बर्ड मॅन’च्या भरारीविषयी...
भारतातील बाराच्या बारा प्रजातींच्या किंगफिशरना कॅमेराबद्ध करण्याचे ‘किंगफिशर स्लॅम’ डॉ. नलावडेंनी पूर्ण केले आहे, असे म्हणता येईल. त्यांच्या या देखण्या छायाचित्रांनी ‘जावे किंगफिशर्सच्या गावा’ हे पुस्तक सजलेले आहे आणि तोच या पुस्तकाचा ‘यूएसपी’ आहे. आज ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने या पुस्तकाविषयी...
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाकरिता चीनमध्ये रिंग केेलेला 'कर्ल्यू सॅण्डपायपर' (बाकचोच तुतारी) (curlew sandpiper) पक्षी नवी मुंबईच्या पाणथळ क्षेत्रात आढळून आला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) संशोधकांच्या निदर्शनास हा पक्षी आला आहे. या स्थलांतरामुळे हिवाळ्यात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी अतिक्रमणाच्या गर्तेत सापडलेले मुंबई आणि नव्या मुंबईचे पाणथळ क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. (curlew sandpiper)
अनाथ आणि वयोवृद्धांसाठी काहीतरी करण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाची धडपड अनेक जण करीत असतात. पण, परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. तसेच, अनाथ आणि वृद्धांसाठी एखादी वास्तू तयार करण्याची धडपड सुरू आहे, असे महेश सांगतात. पर्यावरण वाचविण्यासाठी धडपडणार्या या अवलियाला दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दुर्मीळ अल्बिनो प्रकारच्या बुलबुल पक्ष्याचे दर्शन घडले आहे. या पक्ष्याचे छायाचित्र हौशी पक्षी निरीक्षकांनी टिपले आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या १६५ प्रजातींची विविधता असणाऱ्या या अभयारण्याचा वैशिष्ट्यामध्ये भर पडली आहे.
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाअंतर्गत नवी मुंबईच्या पाणथळीवर रिंग केलेला कर्ल्यु सॅण्डपायपर (बाकचोच तुतारी) पक्षी चीनमध्ये सापडला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'अंतर्गत हा अभ्यास सुरू असून त्याअंतर्गत या पक्ष्याच्या पायाला रिंग लावण्यात आले होते. या पक्ष्याने मुंबई ते चीन असा प्रवास केल्याने स्थलांतरित पक्ष्यांकरिता मुंबई आणि नव्या मुंबईतील पाणथळ जागा महत्त्वाच्या असल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय.
चीनमध्ये आणखी एक विषाणू
हेगलिन गल पक्ष्याने श्रीलंकेपासून कझाकिस्तानपर्यंत स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. या स्थलांतरादरम्यान त्याने सुमारे ६,५०० किमीचे अंतर कापले आहे. श्रीलंकेतील शास्त्रज्ञांनी या पक्ष्यावर लावलेल्या सॅटेलाईट ट्रान्समीटरमुळे ही माहिती समोर आली आहे.
गुजरातच्या नल सरोवर पक्षी अभयारण्यात पाच महिने पाहुणचार घेतल्यानंतर मादी क्रौंच (काॅमन क्रेन) पक्ष्याने पुन्हा कझाकिस्तानच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या पक्ष्याला 'जीपीएस-जीएसएम' टॅग लावले असून 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) शास्त्रज्ञ तिच्या स्थलांतरावर नजर ठेवून आहेत. गेल्यावर्षी ही मादी क्रौंच पक्षी २० दिवसांमध्ये ५ हजार किमीचे स्थलांतर करुन उत्तर कझाकिस्तानमधून गुजरातमध्ये आली होती.
निसर्गप्रेमी मंगेश कोयंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवली पक्षी अभयारण्यात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानिमित्ताने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी धडपडणाऱ्या या तरुणाची कहाणी...
अलीकडच्या काळात शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या घटू लागली आहे. निसर्गाचा ढासळणारा समतोल राखण्यासाठी ‘चिमणी वाचवा’ याविषयी जनजागृती करण्याचे काम चिमणीप्रेमी शैलेंद्र भगत करीत आहेत.
पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यात राहणाऱ्या ८१ वर्षांच्या सरस्वती भीमराव सोनावणे या आजींचे पक्षीप्रेम वाखण्याजोगे आहे. कारण, या आजींनी थोडेथोडके नव्हे, तर आपले एक एकर ज्वारीचे शेत पक्ष्यांसाठी राखीव ठेवले आहे. आजींनी राखून ठेवलेल्या या शेतात पक्षीही मनमुरादपणे हुरडा पार्टीचे मज्जा लुटतात.
शास्त्रीय गणनेतून बेडूकमुखी सारख्या दुर्मीळ प्रजातींची नोंद
राज्य सरकार सर्तक
गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान केले पक्षीनिरीक्षण
बर्फ फ्लूबद्दल अनेक चर्चा होत असताना दररोज देशात काही ठिकाणी पक्षी मृत पावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
महानगरपालिकेने गिधाडाला घेतले ताब्यात
पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची माहिती
'बर्ड फ्लू'च्या तपासणीसाठी नमुने पुण्यात
स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा फ्ल्यू'ने संक्रमित
गिधाडांच्या अस्तित्वाचा आढावा घेणारा हा लेख...
अर्णव अमरेंद्र पटवर्धन या चिमुकल्याला पक्षी निरीक्षणाचा छंद जडला आहे. आता कोणताही पक्षी दिसला की त्यांची माहिती तो सांगू शकतो. या चिमुकल्याच्या या छंदाविषयी जाणून घेऊया...
सिंह सफारीच्या परिसरात वावर
छायाचित्र टिपण्यात पक्षीनिरीक्षकांना यश
राजस्थानच्या पोखरणमधील उपक्रम
माधुरीताईंची पक्ष्यांची खिडकी
पहिल्यांदाच पार पडली पक्ष्यांची शास्त्रीय गणना
सॅटलाईट टॅगव्दारे शास्त्रज्ञांची नजर
पक्ष्यांचा पायाला 'कलर फ्लॅग'
'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांनी केला उलगडा