बुधवार रात्रीपासून कोसळणार्या पावसाने अंबरनाथला अक्षरश: झोडपून काढले.
Read More
अंबरनाथला इन्व्हर्टरला लागलेल्या आगीमध्ये एक बंगला जळून खाक झाला असून घटना घडताच घरातील सगळे जण बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.