पाकिस्तानची क्रिकेटर आयशा नसीमने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती इस्लामनुसार आपले जीवन जगणार असल्याचे तिने सांगितले. आयशा नसीमचे वय अवघे १९ वर्ष आहे. तिने आपल्या निवृत्तीची माहिती 'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड'ला दिली आहे.
Read More